लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal demand that give urgent assistance of 50 thousand per hectare to farmers in the state and declare a wet drought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात मुसळधार, गंगापूर धरणातुन विसर्ग वाढविला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Heavy rains in Nashik district, discharge from Gangapur dam increased, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात मुसळधार, गंगापूर धरणातुन विसर्ग वाढविला, वाचा सविस्तर 

Gangapur Dam : गंगापूर धरण व गंगापूर धरण (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू आहे. ...

पावसाची जोरदार 'बॅटिंग'; सलग तिसऱ्या दिवशी झोडपले, घरे, झाडांची पडझड - Marathi News | heavy rains batter the country for the third consecutive day in goa houses and trees fell down | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाची जोरदार 'बॅटिंग'; सलग तिसऱ्या दिवशी झोडपले, घरे, झाडांची पडझड

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ...

Maharashtra Rain : सध्याचा मुसळधार पाऊस कशामुळे, अन् हा पाऊस कधीपर्यंत राहील? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Maharashtra Rain reason for current heavy rain and How many days of rainRead in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सध्याचा मुसळधार पाऊस कशामुळे, अन् हा पाऊस कधीपर्यंत राहील? वाचा सविस्तर

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू आहे, हा पाऊस नेमका कशामुळे आहे, आणि कधीपर्यंत राहील.. ...

पावसाळ्यात खूप साप निघतात? घराच्या भोवती २ पदार्थ शिंपडा- साप घाबरून दूर पळतील - Marathi News | how to keep snakes aways from house in monsoon, tips and tricks to keep our house safe from snakes in rainy days | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात खूप साप निघतात? घराच्या भोवती २ पदार्थ शिंपडा- साप घाबरून दूर पळतील

Home Hacks: पावसाळ्याच्या दिवसांत सापांना तुमच्या घरापासून लांब ठेवायचं असेल तर हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा..(how to keep snakes aways from house in monsoon?) ...

मान्सूनची नव्वदी पार; राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच, जनजीवन विस्कळीत - Marathi News | monsoon crosses ninety in goa and heavy rain continues in the state disrupting normal life | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मान्सूनची नव्वदी पार; राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच, जनजीवन विस्कळीत

गोव्यात मान्सूनची तूट भरून येऊन ९ टक्क्यापर्यंत घटली आहे. ...

Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासासाठी राज्यातील पुणे घाट भागात रेड अलर्ट, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Rain Red alert in Pune Ghat area of maharashtra for the next 24 hours, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील 24 तासासाठी राज्यातील पुणे घाट भागात रेड अलर्ट, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Alert : जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ...

इसापूर धरणाच्या १३ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरु; पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | water discharge from 13 gates of isapur dam begins alert issued to villages on the banks of painganga river | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इसापूर धरणाच्या १३ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरु; पैनगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सध्या पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. ...