बांदा येथील नट वाचनालयात स्वरचित काव्यवाचन संमेलनाला काव्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संमेलनाच्या निमित्ताने वाचनालयात कालिदासाचा मेघदूत अवतरल्याची प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर ...
कणकवली तालुक्यातील कुंभवडे हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आणि निसर्गसौंदर्याने नटलेले असे आहे. याठिकाणी असलेल्या टाक्याचा धबधबा व रांजणीचा काप या धबधब्यांपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते आहेत. त्यामुळे कुंभवडेतील हे धबधबे पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी ...
साताऱ्यांत सलग पंधरा दिवस धो-धो पाऊस कोसळत आहे. यामुळे अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगडाचे डोंगर हिरवागार झाले आहेत. भावी पिढीचे निसर्गाशी नाते जुळावेत, यासाठी साताऱ्यांतील केएसडी शानभाग विद्यालयाने वर्षासहलीचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यालयातील स्क ...
गेले पाच दिवस मुसळधार पावसाने जोर धरला असतानाच या पावसात दुचाकी वाहने उभी केल्याने त्यांच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी जाणे, प्लग व कॉईल शॉर्ट होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे दुचाकीत बिघाड होण्याच्या संख्येत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. ...
फॅशनचे वेगवेगळे ट्रेन्ड तरूणाई फॉलो करताना पहायला मिळते. मग ती कपड्यांची फॅशन असो किंवा मग हेअर स्टाईलची असो. दागिन्यांची असो किंवा पायातल्या चपला आणि शूजची असो. सगळ्याच बाबतीत आपल्याला ट्रेन्डी फॅशन पहायला मिळते. सध्याच्या फॅशन सेन्सनुसार लोकं आपले ...
ट्रेकिंग केवळ फिरायला जाणं इतकं सोपं नसतं. त्यामुळे ट्रेकिंगला जाताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा प्रवास आणखी चांगला होऊ शकतो. ...