जिल्ह्यातील वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे. ...
कासवगतीने का होईना; मान्सूनचा प्रवास पुढे सरकत असून सोमवारी मान्सून मध्य अरबी समुद्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दाखल झाला आहे. ...