hottest year in history जेव्हा जगात माफक किंवा औद्योगिकीकरणाला नुकतीच सुरुवात झाली अशा १८५१ ते १९०० या दरम्यानच्या काळात प्रदूषण नव्हते की ज्याला हरित गृह उत्सर्जने म्हणतात तेही नव्हते. ...
राज्यामध्ये काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मान्सून देशातून पुढील दोन दिवसांमध्ये देशातून निरोप घेईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ...
Maharashtra Weather Update राज्यातून परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झाली नसून, १५ ऑक्टोबरपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक विभागाने दिली आहे. ...
अल्पशा विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला असून, बुधवारी वायव्य भारताच्या बहुतांश भागातून मान्सूनने काढता पाय घेतला. ...
देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशामध्ये ७५.४ मिमी पाऊस पडतो. ...