दडी मारल्यानंतर जोर धरलेल्या पावसाने पुन्हा एकदा उघडीप दिल्याने पेरणी रखडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी गडद झाले आहे. तर धरण परिसरात पावसाने सोमवारपासून पाठ फिरवल्याचे दिसून आले. ...
भारतीय हवामानशास्त्र विभागाचा (आयएमडी) यंदा अंदाज चुकला असून, मान्सूनपूर्व पावसालाच या विभागाने मान्सून पाऊस ठरविण्याचा प्रयत्न केला; परंतु अद्यापही मान्सून सक्रिय झालेला नाही. त्यामुळे मान्सून ‘ब्रेक’ जाहीर करण्याची वेळ हवामान विभागावर आली. ...
बीड : जूनमध्ये चांगले संकेत देणाऱ्या पावसाने पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या सरासरीच्या पुढे जात असतानाच मागील सात दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने यंदा ५० टक्के तूट निर्माण झाली आहे. हा अनुशेष आगामी काळात पडणारा पाऊस भरुन काढेल अशी आशा सर्वांना आहे ...
गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्यात पुन्हा सुरूवात केली असून धरण क्षेत्रात हळूहळू जोर धरला आहे. कोयनानगर येथे गेल्या २४ तासांत ३१ मिलीमिटर पाऊस झाला आहे. तर पूर्व भागात हलक्या सरी कोसळत आहेत. ...
खामगाव : मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली. यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...