वाशिम: गतवर्षी जिल्ह्यावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले आहे. गत दोन दिवसांत बरसलेल्या पावसाने अनेकांची पेरणी वाहून गेली असताना वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील चार गावच्या शेतकऱ्यांची जमीनच पावसाने खरडून गेली आहे ...
मालेगाव : तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे २३ जूनच्या सकाळी झालेला जोरदार पाऊस आणि यामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्या. परिणामी, सुमारे २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. ...
कणकवली शहरासह तालुक्यात दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओसरगाव येथील महामार्गावर पावसाचे पाणी साचले होते. तसेच भरावाची माती लगतच्या शेतीत गेल्याने ओसरगावचे सरपंच प्रमोद कावले आणि शेतकऱ्यांसह, ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. आक्रमक झालेल् ...
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून गेल्या २४ तासांत काहीच पाऊस झाला नाही. तर माण तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग येणार आ ...