लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोनो रेल्वे

मोनो रेल्वे

Mono railway, Latest Marathi News

गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार - Marathi News | Govinda will dry; It will only rain showering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोविंदा कोरडाच; पावसाच्या केवळ हलक्या सरी बरसणार

हवामान खात्याचा अंदाज; मुंबई शहर, उपनगरात आकाश राहणार ढगाळ ...

यांत्रिक सक्षमीकरणानंतर मोनोचे ‘डी रेल’ थांबेल - Marathi News | After mechanical empowerment, the 'derail' of Mono will stop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यांत्रिक सक्षमीकरणानंतर मोनोचे ‘डी रेल’ थांबेल

 मोनो सुरू झाल्यापासून तिच्यामागे काही ना काही विघ्न लागले आहे. ते दूर करून मोनो सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना यश मिळत नाही. त्यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. ...

मोनोरेल स्थानकांना समस्यांचा विळखा; प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | Troubleshoot issues with monorail stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोरेल स्थानकांना समस्यांचा विळखा; प्रशासनाचे दुर्लक्ष

जिन्यावर गर्दुल्ल्यांचा वावर, प्रवाशांना स्थानकांवर चढताना-उतरताना सहन करावा लागतो त्रास ...

मोनो तीन दिवसांच्या खंडानंतर सुरू - Marathi News | Mono starts after a three-day break | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनो तीन दिवसांच्या खंडानंतर सुरू

पाचपैकी तीन गाड्या सेवेत; वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड ...

पावसामुळे पुन्हा रेल्वे, रस्ते आणि मेट्रो सेवा ठप्प - Marathi News | Trains, roads and metro service stalled again due to rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसामुळे पुन्हा रेल्वे, रस्ते आणि मेट्रो सेवा ठप्प

सुट्टी असल्याने बे‘हाल’ टळले; अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी, लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे स्थानकात काढला दिवस ...

Mumbai Rain Updates : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलही ठप्प - Marathi News | Due to technical glitches, monorail services are temporarily suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलही ठप्प

मुंबईसह उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका मोनोरेललाही बसला आहे. मोनोरेलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणास्तव मोनोरेल विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...

मोनोरेल स्थानकाला ‘विठ्ठल मंदिर वडाळा’ या नामकरणासाठी आंदोलन - Marathi News | The movement for the monorail named 'Vitthal Mandal Wadala' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोरेल स्थानकाला ‘विठ्ठल मंदिर वडाळा’ या नामकरणासाठी आंदोलन

वडाळ्यात तुकाराम महाराजांनी प्राणप्रतिष्ठा केलेले शेकडो वर्षे जुने विठ्ठल मंदिर आहे. या मंदिराची ख्याती प्रतिपंढरपूर अशीच आहे. ...

मुंबई मोनोरेलची सुरक्षा सिंगापूर करणार; एमएमआरडीएचा करार - Marathi News | Singapore to protect monorail security; MMRDA Agreement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मोनोरेलची सुरक्षा सिंगापूर करणार; एमएमआरडीएचा करार

एमएमआरडीएने मोनोरेलच्या सुरक्षेसाठी या कंपनीसोबत करारही करण्यात आला आहे. ...