लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
माकड

माकड

Monkey, Latest Marathi News

सावधान! पुन्हा हातपाय पसरतोय 'मंकी फीवर'; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं - Marathi News | Monkey Fever is back, know Kyasanur Forest Disease KFD sign, treatment, prevention and Diagnosis | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सावधान! पुन्हा हातपाय पसरतोय 'मंकी फीवर'; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

क्यासानूर फॉरेस्ट डिझीज (केएफडी) Kyasanur Forest Disease (KFD)ने पुन्हा आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. प्राण्यांमधून आणि खासकरून माकडांद्वारे माणसांमध्ये पसरणारा हा एक संसर्गजन्य रोग आहे. ...

माकडांच्या हैदोसाने सेलूकर त्रस्त - Marathi News | Monkey's Haidosay Sailkars Stranded | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :माकडांच्या हैदोसाने सेलूकर त्रस्त

जंगालात पाण्याची वानवा असल्याने पाण्याच्या शोधात माकडांनी आपला मोर्चा शहराकडे वळविला आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याने वन विभागाने लक्ष देत या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. ...

५१ वानरांना घातले पिंजऱ्यात - Marathi News | 51 monkeys trapped in the cage | Latest jalana News at Lokmat.com

जालना :५१ वानरांना घातले पिंजऱ्यात

वनविभागाने मंगळवारी केलेल्या एका धरपकड मोहिमेत ५१ वानरांना जेरबंद केले आहे. यामुळे गावक-यांनी तूर्तास सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...

रायगडमध्ये भोपाळचीच पुनरावृत्ती - Marathi News | Bhopal tragedy repeated in Raigad | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रायगडमध्ये भोपाळचीच पुनरावृत्ती

सुमारे ३४ वर्षांपूर्वी म्हणजेच २, ३ डिसेंबर १९८४ रोजी मध्य प्रदेश येथील भोपाळमध्ये वायु गळती झाली होती. ...

अन्नदाता ! सोनारीचा सचिन करतोय दीड हजार माकडांच्या अन्न-पाण्याची सोय - Marathi News | Anandata! Sonari's Sachin feeds food n water to one thousand and five hundred monkey | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अन्नदाता ! सोनारीचा सचिन करतोय दीड हजार माकडांच्या अन्न-पाण्याची सोय

मागील साडेतीन वर्षापासून गावातील दीड हजारावर माकडांना खाद्य, पाणी पुरविण्याचे काम अखंडपणे सुरू आहे़ ...

माकडाने तोडला रुग्णवाहिका चालकाच्या पायाचा लचका - Marathi News | Monkey's ammunition driver's footrest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माकडाने तोडला रुग्णवाहिका चालकाच्या पायाचा लचका

जिल्हा रुग्णालयात उपचार ...

टॉवरवर अडकलेल्या वानराची तब्बल २० तासांनी सुटका - Marathi News | Rescue stuck on towers after 20 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टॉवरवर अडकलेल्या वानराची तब्बल २० तासांनी सुटका

एकशेवीस फुट उंचीच्या टॉवरवर अडकलेले वानर तब्बल २० तासांच्या कालावधी नंतर जमिनीवर उतरल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. सिन्नर तालुक्यातील जायगावकरांनी अनुभवला ऐन दिवाळीत अनुभवला वानराचा थरार. ...

माकडाने फेकलेल्या विटांमुळे वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Elderly death due to monkey wrought brick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माकडाने फेकलेल्या विटांमुळे वृद्धाचा मृत्यू

बागपत जिल्ह्यातील टिकरी गावाजवळील जंगलात हवन करण्यासाठी लाकडे आणण्यास गेलेल्या एका वृद्धावर तेथील माकडाने विटा फेकून मारल्या. ...