सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी २०१७ मध्ये अनधिकृतपणे एक काळ्या तोंडाचा माकड पकडून ठेवला. या माकडाला चक्क प्राणिसंग्रहालयाच्या पिंज-यात ठेवून वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केला आहे. ...
उन्हाच्या दाहकतेचा प्रभाव व जंगलव्याप्त भागात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने वानरांचा पाण्याचा शोधात भरवस्तीत हैदोस वाढला आहे. अशातच कौलारु घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ...
पाणीटंचाईची झळ माणसालाच नाही तर पशुपक्ष्यांनाही बसत आहे. असेच तहानेने व्याकूळ झालेल्या एका माकडाच्या पिलाच्या डोक्यात गडवा अडकल्याची घटना दिग्रस येथील होलटेकपुरा परिसरात शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता घडली. ...
अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात. ...
गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे माकडांचे कळप उच्छाद घालत आहेत. त्यामुळे घरे आणि गोठ्यांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांचा जीवच धोक्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून, वनविभागान ...