जंगलात शूट केला गेलेला हा दोन माकडांचा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड आपल्या साथीदाराच्या भुवया व्यवस्थित करत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही समजेल की माणसात आणि माकडात काय समानता आहे. ...
एका व्हायरल व्हिडिओतील माकड चक्क हॉटेलमध्ये भांडी धुतंय. ते इतकं कष्ट करतंय की ते पाहुन तुम्ही म्हणाल या माकडाला एम्प्लॉयी ऑफ द इअर चा अवॉर्ड घोषित करा. ...
या व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एका माकडच्या हातात 'लाकडी तलवार' दिसत आहे. त्याच्या शेजारी एक व्यक्ती बसलेली आहे. ती व्यक्ती माकडाचा हात धरून त्याला डोक्यावर वार करण्याचे प्रशिक्षण देत आहे. ...
चिंपांझी एक समजूतदार प्राणी समजला जातो. म्हणूनच चिंपाझींना अनेकदा मानवांप्रमाणे काम करताना पाहिले गेले आहे. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिंपांझी चक्क कपडे धुत आहे. ...
काही व्हिडिओ इतके खास असतात की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर, काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. एका व्हिडिओमध्ये एक माकड कुत्र्याला अशी अद्दल घडवताना दिसतं की कुत्रा आयुष्यभर लक्षात ठेवेल. ...