लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

तुम्ही एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेतलंय? त्याचे फायदे तोटे माहिती आहे का? - Marathi News | advantages and disadvantages of taking more than one personal loan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही एकापेक्षा जास्त पर्सनल लोन घेतलंय? त्याचे फायदे तोटे माहिती आहे का?

Personal Loan : अलीकडच्या काळात पर्सनल लोन फार लोकप्रिय होत आहे. लोक एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेत असल्याचेही समोर आलं आहे. मात्र, हा निर्णय खरच योग्य आहे का? ...

१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल? - Marathi News | In 16 days, 48 lakh pairs will be stuck in the silk knot, a turnover of 6 lakh crores? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?

Marriage News: गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या वधू- वरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे १७ नोव्हेंबरपासून लग्नसराईच्या धामधुमीला सुरुवात होत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पंचागकर्त्यांनी १६ लग्नतिथी दिल्या आहेत. ...

SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा? - Marathi News | SSY or SIP…where to invest money for girl's future, if you are confused, understand where to get more money? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?

SSY Vs SIP: मुलांच्या जन्माबरोबर पालकांनाही त्यांच्या भवितव्याची चिंता सतावू लागते. त्यामुळे आपलं मूल मोठं होईपर्यंत चांगली रक्कम जमा करता यावी म्हणून लोक त्याच्या जन्मापासूनच सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. ...

याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी - Marathi News | This is called return gem spinners india ltd return double in just 1 month even in the falling market; Price less than rs 10 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी

या कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली असून ती टेक्सटाइल इंडस्ट्रीशी संबंधित आहे. ही कंपनी यार्न, फॅब्रिक आणि गारमेंट तयार करते. हिचे ऑफिस चेन्नईमध्ये आहे. BSE च्या वेबसाइटनुसरा कंपनीचे मार्केट कॅप 59.35 कोटी रुपये एवढे आहे. ...

Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव? - Marathi News | Suzlon Shares Shares down 22 percent from one year high A buying opportunity or will the price fall further what expert says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?

Suzlon Share Price : विंड टर्बाइन बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स दीर्घ काळाच्या सुस्तीनंतर वर चढले. त्यावेळी गुंतवणूकदारांना भरपूर परतावा मिळाला. मात्र आता त्यात घसरण होत आहे. ...

ऑनलाईन गेमचा नाद लय बेक्कार! अल्पवयीन मुलाने आपल्याच घरात केली ४० लाखांची चोरी - Marathi News | son addicted to online gaming along with his friends stole lakhs from the house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन गेमचा नाद लय बेक्कार! अल्पवयीन मुलाने आपल्याच घरात केली ४० लाखांची चोरी

महिलेचा अल्पवयीन मुलगाचं या चोरीचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं. ...

HDFC च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 'हे' २ दिवस UPI सेवा बंद राहणार, पैसेही पाठवू शकणार नाही - Marathi News | Important news for HDFC customers UPI service will be off for 5th and 23rd november 2 days will not be able to send or receive money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 'हे' २ दिवस UPI सेवा बंद राहणार, पैसेही पाठवू शकणार नाही

HDFC UPI Service : भारतात दररोज हजारो कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार होत आहेत. यावरून देशात यूपीआयचा वापर कोणत्या स्तरावर केला जात आहे, याचा स्पष्ट अंदाज बांधता येतो. ...

सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ - Marathi News | Gold will make goods, all records will fall behind! Highs reached 41 times during the year, 34 percent increase in rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ

Gold Price News: सोन्याच्या किमती दररोज नवा विक्रम प्रस्थापित करीत आहेत. या वर्षभरात सोन्याच्या दराने ४१ वेळा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत सोन्याच्या किमतीत तब्बल ३४ टक्के वाढली आहे. ...