जर तुम्हाला असं वाटत असेल की गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक आहे, तर हा गैरसमज सोडून द्या. फक्त ₹१५०० च्या SIP नं सुरुवात करून तुम्ही कोट्यवधी कमावण्याचं तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. ...
Moschip Technologies Share: हा सलग सहावा ट्रेडिंग दिवस आहे जेव्हा यात तेजी दिसून येत आहे. अशा प्रकारे, आठवड्याच्या आधारावर शेअर ४२% पर्यंत वाढला आहे. ...
Astro tips: झटपट श्रीमंत करणारा मार्ग म्हणजे शेअर मार्केट पण ते सगळ्यांनाच फळते असे नाही, ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून कोणाला लाभ कोणाला तोटा ते पाहू. ...
No Cost EMI: होम अप्लायन्स, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी खरेदी करताना ग्राहकांना अनेकदा No Cost EMI चा पर्याय दिला जातो. नो कॉस्ट ईएमआयद्वारे ग्राहकाला व्याजमुक्त हप्त्यांमध्ये वस्तू खरेदी करण्याची सुविधा मिळते. ...
संरक्षित मासे, कोळंबी आणि शिंपल्यांवरील जीएसटी कमी केल्याने देशाच्या सागरी अन्न निर्यातीला जागतिक स्तरावर बळकटी मिळेल. त्याचसोबत स्वच्छ आणि सुरक्षित प्रक्रिया केलेल्या सागरी अन्नाचा देशांतर्गत वापर वाढेल. ...