लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस! - Marathi News | Share marcket stock market rekha jhunjhunwala earn rs 105 crore in just 10 minute with only 2 shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!

शेअर बाजारात बऱ्याच दिवसांनंतर काही प्रमाणात चांगली स्थिती दिसत आहे. याचा रेखा झुनझुनवाला यांना मोठा फायदा झाला आहे... ...

राजस्थानच्या उदयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये लग्न करण्यासाठी किती खर्च येतो? काय आहे वैशिष्ट्ये? - Marathi News | how much cost of wedding in udaipur city palace history and specialty | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :राजस्थानच्या उदयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये लग्न करण्यासाठी किती खर्च येतो? काय आहे वैशिष्ट्ये?

Udaipur City Palace : आजही महाराणा प्रतापांचे वंशज तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदरपूर येथे बांधलेल्या सुंदर सिटी पॅलेसमध्ये राहतात. हा पॅलेस केवळ राजघराण्याचे निवासस्थान नाही तर देशातील आवडत्या वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. सेलिब्रेटी आणि ...

सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी - Marathi News | longest digital arrest in mumbai whatsapp call looted 3 crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

महिलेला डिजिटल अरेस्ट करून ३.८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

Maharashtra Assembly Election 2024: डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Deposits of 259 out of 303 candidates seized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिपॉझिट जप्तीत दिग्गजांचा समावेश; पुण्यात ३०३ उमेदवारांपैकी तब्बल २५९ जणांचे डिपॉझिट जप्त

पुण्यात मनसेच्या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असून एक वंचित आणि अपक्ष उमेदवाराचा यात समावेश आहे ...

देशभरात तुटवडा; अफगाणिस्तानातून मागवला जातोय लसूण, प्रतिकिलोचे दर ५०० च्या पुढे - Marathi News | shortages across the country; Garlic is being ordered from Afghanistan, the price of which is more than 500 per kg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशभरात तुटवडा; अफगाणिस्तानातून मागवला जातोय लसूण, प्रतिकिलोचे दर ५०० च्या पुढे

गेल्या हंगामात लसणाच्या उत्पादनात घट झाल्याने बाजारात लसणाचा तुटवडा जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले ...

हनुमान टेकडीवर वॉकला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला मारण्याची धमकी देऊन लुटले - Marathi News | A college youth who went for a walk on Hanuman hill was robbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हनुमान टेकडीवर वॉकला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणाला मारण्याची धमकी देऊन लुटले

हिवाळयात असंख्य नागरिक टेकड्यांवर फिरायला जातात, असे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये - Marathi News | Reliance Communications Ltd share huge down 99 percent from 792 to 1 rupees rs 1 lakh becomes 227 rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये

या शेअर्सचे ट्रेडिंग गेल्या अनेक सत्रांपासून बंद होते. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअर्समध्ये एका महिन्यात 20% आणि या वर्षात आतापर्यंत 11% ची घसरण झाली आहे. ...

CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किती हवा म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देईल वाचा सविस्तर - Marathi News | CIBIL Score : How much your CIBIL score is required so that the bank will give you a loan Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :CIBIL Score : तुमचा सिबिल स्कोर किती हवा म्हणजे बँक तुम्हाला कर्ज देईल वाचा सविस्तर

तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज घ्यायचे असल्यास बँका आणि वित्तीय संस्था आधी तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. प्रसंगी कर्ज नाकारलेही जाऊ शकते. ...