एका युवकाच्या बॅगमध्ये हवालाचे लाखो रुपये असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने छापा घालून २७ लाख ५४ हजार ४३0 रुपयांची रोकड मंगळवारी रात्री अलंकार मार्केटजवळून जप्त केली. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाला पलकभाई रमनभाई पटेल (२६, रा. रणपिसे नगर) ह ...
मडगाव : तीन वर्षांपूर्वी गोव्यात गूढरीत्या मरण आलेल्या फेलिक्स दहाल या स्विडीश वंशीय फिनीश युवकाच्या मृत्यूसंदर्भात आरोपीला पकडण्याइतपत जर कुणी पुरावे सादर केले तर त्याला १४०० (एक लाख रुपये) युरोचे बक्षीस जाहीर केले आहे. ...
पुणे : बाणेर येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एका ग्राहकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड असलेली बॅग लंपास करणा-या आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 12 तासांच्या आतमध्ये अटक केली आहे. ...
नागपूर : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या वादानंतर नातेवाईकांसह सासरी आलेल्या सुनेने तिच्या सासूला धक्काबुक्की करून १३ लाखांची खंडणी मागितली. ही रक्कम दिली नाही तर खोटी तक्रार करून फसविण्याची धमकी दिली. ...
गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याचे काम ठेकेदारांकरवी केले जात असून, शासन त्याचे पैसे अदा करणार असतानाही आजपावेतो दोन ते तीन वेळा रेशन दुकानदारांकडूनच पुरवठा खात्याच्या अधिकारी, कर ...
पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीकडून दिरंगाई होत असल्याने गुंतवणूकदारांनी आपले अर्ज भरून सेबीच्या मुख्य कार्यालयावर काढण्यात येणाºया मोर्चात मोठ्या ताकदीने सहभागी व्हावे, असे आवाहन बॅँक कामगार नेते विश्वास उटगी यांनी क ...
‘बेझॉर’ वा ‘पायका’ या नावाने ओळखल्या जाणाºया मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी शुक्रवारी (दि़ १) एण्डोस्कोपीद्वारे एक, दोन नव्हे तर तब्बल ७२ चलनी नाणी बाहेर काढली़ ...