जिल्हा प्रशासन मार्चअखेरमुळे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या कामात गुंतलेले आहे. दुसरीकडे सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाळूपट्टे तस्करांच्या विळख्यात आले आहेत. ...
प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रक पथकाचे प्रमुख विजय देवराज हे २६ व २७ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे चौकशीनिमित्त आले; परंतु ती चौकशी साशंक असल्याचा मुद्दा विधानसभेत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केल्यानंतर १९ मार्च रोजी त्यांनी दिवसभर काही संशयित कामे तपासण् ...
औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांमध्ये थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील ६८ गावांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी कापण्यात आला आहे. ...
चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला ‘डीपीसी’ने ११२ कोटी ४३ लाख रुपयांचे नियत्वे मंजूर केले होते. यापैकी टप्प्याने सुमारे ८० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. ...
महावितरणची सध्या थकबाकी वसुली मोहीम जोरात आहे. या मोहिमेत कामचुकारपणा करणार्या छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने यांच्यासह एकूण ९ अधिकारी-कर्मचार्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी आत्महत्या मदत समितीने पाच शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले. चार फेरचौकशीत असून एक फेटाळला आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी बैठक झाली. यामध्ये एकूण दहा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवले ह ...
राज्यातील शेतकऱ्यांना कापसावरील बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने १७ मार्च रोजी आदेश काढला आहे. मात्र त्यात मदतीस पात्र क्षेत्र व रक्कमच नाही. केवळ हेक्टरी अनुदान वाटपाचे निकष तेवढे दिले आहेत. ...