मिरज : खासगी सावकारांच्या धमक्यांमुळे रवींद्र अशोक बुरजे (वय ३३, रा. डोणगे गल्ली, मिरज) हा तरुण घरातून बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दहा खासगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल करून, सातजणांना अटक केली आहे.मार्केट परिसरात प्लास्टिक साहित्य विक्रीचा ...
विक्रीकर व कामगारांच्या देय असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या दोन जमिनींचा लिलाव करण्यात आला आहे. ...
सांगली : दोन हजाराच्या बनावट नोटा चलनात आणून देशाची आर्थिक व्यवस्था ढासळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कल्याण टोळीचे पश्चिम बंगालपर्यंत ‘कनेक्शन’ असल्याचे गुरुवारी तपासात निष्पन्न झाले. राणा शेख हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या शोधासाठी शहर पोलिसां ...
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, उच्च प्रतीच्या मालास हमीभावाने दर दिला, तर कमी दर्जाच्या शेतमालास कोणता दर द्यावयाचा, याबाबत कोणतेही निर्देश सरकारने दिले नसल्याने शेतकऱ्यांसह ...