राष्टÑीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नैसर्गिक आपत्तीतील दुर्घटना घडल्यास संंबंधितांना नुकसानभरपाई देण्याची तरतूद असली तरी, काही दुर्घटना मानवनिर्मित घडत असल्याने त्यात बळी पडणाऱ्यांना आर्थिक मदत देण्याची आजवर नसलेली तरतूद शासनाने पूर्ण ...
जुन्या नाशकातील तांबट गल्लीतील काळे वाड्याची भिंत कोसळून दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसून, दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी शासनाने ...
पंचवटीतील गणेशवाडी येथील विद्याभवन इमारतीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेच्या वतीने संचलित वाचनालय आणि अभ्यासिकेच्या थकबाकी संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावल्यानंतर सानप यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश भरल्याने जप्ती टळली आहे. ...
अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे. ...
वाढते इंधन दर, वाढत्या महागाईमुळे प्रत्येकालाच रोख पैशांची गरज भासते. यामुळे आम्ही आपल्याला पैसे वाचविण्याच्या काही टीप्स सांगत आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही वस्तू भाडेकरारावर वापरून पैसे वाचवू शकता. प्रत्येकाच्या घरात किंवा नातेवाईकांकडे लग्नसमारंभ ...