शहरातील दर्गा रोडवरील गालिब नगरात निवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या कारची काच फोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडली. ...
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश सेवांचे शुल्क वाहनधारकांना आता आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहे, अशा प्रकारे आॅनलाईन सेवा देणारे राज्यातील पुण्यानंतरचे कोल्हापूर हे दुसरे कार्यालय ...
केंद्र सरकारने पीपीएफ, एनएससी, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकासपत्र तसेच पोस्टाच्या मुदत ठेवी आदी योजनांवरील व्याजदरात १ आॅक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या तिमाहीसाठी ०.३ ते ०.४ टक्क्यांची वाढ केल्याची अधिसूचना नुकतीच जारी केली आहे. ...
केंद्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2017 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला. त्यानंतर राज्यसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी रेटून धरली. ...