दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उडीद, मूग व सोयाबीनचे बिल पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना, आॅनलाईन सात-बारा उताऱ्यातील अडचणी अद्याप कायम आहेत. ...
महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या तुती लागवड कामावरील चार गावातील मजुरांचे १२८ हजेरीपत्रक कालावधी संपला तरी एमआयएस झाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये जिल्हा रेशीम कार्यालयाच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
सोमवारी दुपारनंतर बर्रा येथील व्यापारी अभिषेक हे नयागंज येथील लाल फाटकस्थित बाजारात खेरदी करण्यासाठी गेले होते. लाल फाटकच्या बाहेर आपली स्कुटी उभी करुन ते आत शिरले. ...
भारतीय रिझर्व्ह बँककडून ग्राहकांसाठी 100 रुपयांची नवीन नोट जारी करण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या अन्य नवीन नोटांपेक्षा या 100 रुपयांच्या नवीन नोटेची चर्चा जर जास्तच रंगली आहे. ...
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. ...