आतापर्यंत शासनाने फसवलेच आहे. आता उठा म्हणतील, पैसे जमा करतो म्हणतील; पण गेल्यावर पुन्हा शांत बसतील. आतापर्यंतचा सरकारी यंत्रणेचा वाईट अनुभव आहे. आम्ही आता फसणार नाही. ...
जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की, तुम्ही फक्त चालण्याचं काम करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. तर तुम्ही काय कराल? ऐकून थोडं विचित्र वाटलं ना? पण हे खरं आहे. पायी चालणाऱ्यांना एक बँक त्यांच्या खात्यातील एकूण रक्कमेवर अधिक व्याज देत आहे ...
जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना गेल्या चार महिन्यांचे वेतन न मिळाल्याने हवालदिल झाले आहेत. वेतनाविना ‘दसरा’आणि ‘दिवाळी’चे सण घालवावे लागल्याने कर्मचाºयांमधून संताप व्यक्त होत आहे. ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे उत्पादन कमी असूनही दर निम्यापेक्षा खाली आले आहेत. पावसाअभावी कांदा आकाराने लहान तयार झाल्याने त्याचा फटका दरावर झाला आहे. ...