प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने (प्रतिथेंब अधिक पीक) अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदान वाटपात राज्यात नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २६०६ शेतकºयांन ...
सध्याच्या काळात चार पैसे ज्यादा कसे मिळतील, हा विचार करणारे लोक पावलोपावली भेटतात. पगारात भागवा, असे शासन सांगत असले तरी शासनाने दिलेला चांगला पगारही काहींना पुरत नाही. लाखांचा पगार घेऊन शासनाच्या तिजोरीवर पोसलेली मंडळीही अतिरिक्त कामाचा एक पैसाही सो ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन लाख रुपयांच्या पीक कर्ज माफीची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी दोन लाखांवरील थकबाकीदार कर्जदार शेतकºयांनाही माफी देण्याचे संकेत दिले होते. तरीही शासनाच्या २७ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकात केवळ २ लाख ...