जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देण्यात येणाºया अनुदानापोटी सन २०१९-२० या वर्षात सहा कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यात जिल्ह्यातील २०७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी दोन कोट ...
कायम दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या येवला तालुक्यात पालखेड डावा कालवा लाभक्षेत्राखाली मोठ्या प्रमाणात मका पीक घेतले जाते. मात्र यंदा परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात मका पिकाचे नुकसान झाले. या मका पिकापासून आता तरुणांनी रोजगार शोधला असून, मका बिटीमधू ...
सध्या गुळाचा हंगाम निम्म्यावर आला आहे. दोन्ही तालुक्यातील गूळ कोल्हापूर व कºहाड बाजारपेठेत पाठवला जात आहे, तर काही गुºहाळघरांतून गूळ किरकोळ विक्रीसाठी स्थनिक बाजारात पाठविला जात आहे. ...
कृषी पतसंस्था, सोसायट्या यांचीही वित्तीय कसरत सुरू झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांत इतकी आर्थिक अडचण कधी निर्माण झाली नसल्याचे मत जिल्ह्यातील बॅँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...
लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजाराचा ताण कोल्हापूर शहरातील वाहतुकीला बसत असल्याने बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील मोकळ्या जागेत धान्य बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. येथील २२ एकर जागेवर २००७ ला समितीने २१३ प्लॉट पाडून ते धान्य व्यापाºयांना दिले; ...