कोरोनाविरुद्ध प्रशासनाची लढाई सुरू असताना निधीची तसेच यंत्रसामुग्रीची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर आमदारांनी आपला निधी देऊ केला आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी आरोग्य विभागासाठी आपल्या निधीचा विनियोग करून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपला सहभाग नोंदविला. ...
गरीब कल्याण योजनेंतर्गत रेशन दुकानदारांमार्फत वाटप करण्यात आलेल्या योजनेतील धान्य वाटपासाठी रेशन दुकानदारांना प्रतिक्ंिवटल १५० रुपयांचे कमिशन दिले जाणार आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील २६०० दुकानदारांना होणार आहे. सदर कमिशन हे दुकानदारांच्या खात्यावर जमा ...
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून राज्यासह देशभरात लॉकडाऊन व जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. मात्र या संकट काळातही बॅँक मित्र योजनेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...