लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी - Marathi News | owner of old cars selling company earned 51471 crore rupees in day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :याला म्हणतात नशीब! जुन्या कार विकून 'ते' झाले करोडपती, एका दिवसात कमावले 51,471 कोटी

कारवांचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरनेस्‍ट गार्सिया-2 यांनी एका दिवसात तब्बल 51,471 कोटींची म्हणजेच जवळपास 7 बिलियन डॉलर्सची  तगडी कमाई केली आहे. ...

टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर?  - Marathi News | google pay launches tap to pay service here is how to use it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॅप टू पे! Google Pay मध्ये आलं भन्नाट फीचर, जाणून घ्या कसा करायचा नेमका वापर? 

गुगलने आपली पेमेंट सर्व्हिस Google Pay साठी एक नवीन भन्नाट फीचर लाँच केलं आहे. ...

आता घरबसल्या करता येईल पोस्टाच्या पीपीएफ, आरडी, टीडी, एनएससीमध्ये गुंतवणूक, असा घेता येईल लाभ - Marathi News | Now you will be able to invest in PPF, RD, TD, NSC scheme of Post Office without leaving home | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या करता येईल पोस्टाच्या पीपीएफ, आरडी, टीडी, एनएससीमध्ये गुंतवणूक, असा घेता येईल लाभ

बँकेच्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांमध्ये नेट बँकिंगची सुविधा प्रचलित झालेली आहे. आता पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते सुरू करणाऱ्यांनाही नेट बँकिंगचा वापर करता येणार आहे. ...

अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध - Marathi News | neither internet banking nor otp yet amount will be deducted from the account | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध

बँकिंग फ्रॉडमध्ये नानाविध शक्कल लढवून लोकांना जाळ्यात अडकवलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

‘एनआरएचएम’चा ‘तो’ निधी मेळाव्यासाठी - Marathi News | NRHM's 'that' fund for meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एनआरएचएम’चा ‘तो’ निधी मेळाव्यासाठी

गडचिरोली जिल्ह्यात एनआरएचएमच्या कर्मचाऱ्याकडे पोलिसांना सापडलेला निधी हा गडचिरोलीत मेळाव्याच्या आयोजनासाठीचा होता. परंतु त्याचा विपर्यास करून संघटनांना बदनाम करण्याचे षड्यंत्र एनआरएचएमच्याच काही कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. ...

पोस्टाने आलेले एटीएम कार्ड मिळवले; बँकेशी लिंक मोबाईल क्रमांक बदलून १ लाख काढले - Marathi News | received the incoming ATM card by Post ; 1 lakh was withdrawn by changing the mobile number linked to the bank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोस्टाने आलेले एटीएम कार्ड मिळवले; बँकेशी लिंक मोबाईल क्रमांक बदलून १ लाख काढले

बँक व्यवहाराचे मेसेज खातेदाराच्या मोबाईलवर येणे बंद झाले. ...

PF खातेदारांना EPFOचं मोठं गिफ्ट; 8.5% व्याज आता हप्त्यांऐवजी मिळू शकते एकरकमी - Marathi News | pf interest epfo to pay fy20 interest of more than 8.5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF खातेदारांना EPFOचं मोठं गिफ्ट; 8.5% व्याज आता हप्त्यांऐवजी मिळू शकते एकरकमी

आर्थिक बाजारांत केलेल्या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल  - Marathi News | Harbhajan Singh duped by Chennai businessman of Rs 4 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हरभजनला ४ कोटींचा उद्योगपतीने घातला गंडा, पोलिसात तक्रार दाखल 

या उद्योगपतीने मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.  ...