ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पोलिसांनी रात्री ११. १० वाजता या ठिकाणी छापा टाकला असता ४ महिला स्पिकरवरील गाण्याच्या तालावर अश्लील नृत्य करीत होते व ५ पुरुष त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचे दिसून आले... ...
ग्राम पंचायतीकडून दिव्यांगांसाठी असलेला निधी वितरित केला जात नसल्याने येणेगूर येथील दिव्यांग बांधवांनी सोमवारपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
कोरोनाकाळात फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. दररोज कुणाच्या ना कुणाच्या खात्यातून पैसे काढल्याच्या बातम्या येत असतात. अशा परिस्थितीत आज आपण एटीएम मशीनबाबतची अत्यंत महत्त्वाची बाब जाणून घेऊया. ...
International coffee day 2020: कॉलेजच्या जीवनात एक चांगली कॉफी प्यायला मिळावी असं नेहमीच या तिघांनाही वाटायचं. कालांतराने कॉफीचा व्यवसाय करायचा त्यांनी ठरवलं. ...
महापालिकेत ठेकेदारांना रोखणे सोपे नाही परतुंठेकेदारांची पाठराखण करणा-यांना रोखणे देखील सोपे नाही. महापालिका आयुक्तकैलास जाधव यांनी पेस्ट कंट्रोल करून अशाप्रकारे महापालिकेत अंधाधुंदवागणा-यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असलातरी हे आव्हान सोपे नाही. ...