लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Lek Ladki Yojana: २५ लाखांपैकी अवघे ८ लाख खर्च, फक्त ४१ मुली लाभार्थी, लेक लाडकी योजना पालकांना माहितीये का? - Marathi News | Out of 25 lakhs, only 8 lakhs were spent, only 41 girls were beneficiaries, are parents aware of the Lake Ladki scheme? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२५ लाखांपैकी अवघे ८ लाख खर्च, फक्त ४१ मुली लाभार्थी, लेक लाडकी योजना पालकांना माहितीये का?

मुलींची संख्या वाढावी, त्यांचे संगोपन चांगल्या पद्धतीने करता यावे, यासाठी महापालिकेने ‘लेक लाडकी’ योजनेची अंमलबजावणी केली आहे ...

PMPML: पीएमपीत १८ हजार ‘फुकटे’ पकडले, दंडापोटी १ कोटीहून अधिक वसूल, दररोजचे ५० फुकट प्रवासी - Marathi News | 18 thousand 'free riders' caught in PMP, more than 1 crore recovered in fines, 50 free passengers daily | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीत १८ हजार ‘फुकटे’ पकडले, दंडापोटी १ कोटीहून अधिक वसूल, दररोजचे ५० फुकट प्रवासी

महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जात असून फुकट प्रवास करणारे कमी होत नाहीत ...

डॉलरच्या तुलनेत ऑल टाईम लो वर रुपया, शेतीपासून किचनपर्यंत होऊ शकतो परिणाम - Marathi News | Dollar Vs Rupee at all time low against dollar impact could be felt from agriculture to kitchen stock market falls | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डॉलरच्या तुलनेत ऑल टाईम लो वर रुपया, शेतीपासून किचनपर्यंत होऊ शकतो परिणाम

Dollar Vs Rupee: सलग दुसऱ्या सत्रात घसरणीचे संकेत आहेत. सातत्यानं घसरत असलेल्या पैशाचा तुमच्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊ. ...

निवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्नाची चिंता? 'या' सरकारी योजनेतून दरमहा मिळेल २०००० रुपये पेन्शन - Marathi News | this saving scheme is the best for fixed income in old age 20 thousand monthly pension will start | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीनंतर आर्थिक उत्पन्नाची चिंता? 'या' सरकारी योजनेतून दरमहा मिळेल २०००० रुपये पेन्शन

monthly pension scheme : ज्यांना निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न आणि आर्थिक सुरक्षा हवी आहे त्यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा एक आदर्श पर्याय आहे. ...

SIP कसा करू शकते तुमचा बँक बॅलन्स दुप्पट? सनजून घ्याल गणित तर राहणार नाही कनफ्युजन - Marathi News | How can SIP double your bank balance Understand the math and there will be no confusion more profit more money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SIP कसा करू शकते तुमचा बँक बॅलन्स दुप्पट? सनजून घ्याल गणित तर राहणार नाही कनफ्युजन

SIP Investment Money Double: गुंतवणुकीबद्दल बोलायचं झालं तर सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीचा उल्लेख नक्कीच होतो. पैसे कमविण्याच्या दृष्टीने हा खूप चांगला पर्याय मानला जातो. ...

क्रेडिट कार्ड वापरताना बहुतेक लोक करतात 'ही' चूक! कर्ज घेताना येईल अडचण - Marathi News | what percentage of credit card limit should be spent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड वापरताना बहुतेक लोक करतात 'ही' चूक! कर्ज घेताना येईल अडचण

credit card limit : तुम्ही क्रेडिट कार्ड मर्यादेच्या १० ते १५ टक्के वापरावे. मर्यादेच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त खर्च केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर स्थिर होऊ शकतो किंवा खराब होऊ शकतो. ...

Sukesh Chandrasekhar : "७६४० कोटी देईन..."; जॅकलीनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशने सीतारामन यांना लिहिलं पत्र - Marathi News | Sukesh Chandrasekhar letter to Nirmala Sitharaman offers to pay 7640 crore tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"७६४० कोटी देईन..."; जॅकलीनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशने सीतारामन यांना लिहिलं पत्र

Sukesh Chandrasekhar And Nirmala Sitharaman : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बराच काळ जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून त्याच्या परदेशातील उत्पन्नाची माहिती दिली. ...

Saurabh Sharma : ५२ किलो सोनं, १० कोटी कॅश घेऊन जंगलात कोण गेलं? सौरभ शर्मा प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | bhopal who carrie 52 kg gold 10 crore cash to jungle major revelation in Saurabh Sharma case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५२ किलो सोनं, १० कोटी कॅश घेऊन जंगलात कोण गेलं? सौरभ शर्मा प्रकरणात मोठा खुलासा

Saurabh Sharma : जंगलातून ५२ किलो सोनं आणि रोख रक्कम भरलेली एक इनोव्हा कार जप्त करण्यात आली. ती गाडी तिथे नेणाऱ्या आणि पार्क करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. ...