लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Tax Payers साठी गुड न्यूज; इन्कम टॅक्स विभाग ITR साठी कापण्यात आलेली लेट पेमेंट फी परत करणार - Marathi News | Good News for Tax Payers itr online income tax department return refund interest late fee technical glitch website | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tax Payers साठी गुड न्यूज; इन्कम टॅक्स विभाग ITR साठी कापण्यात आलेली लेट पेमेंट फी परत करणार

Income Tax Department : ३० जुलैनंतर ITR दाखल करताना घेण्यात आलेली लेट पेमेंट फी आणि अतिरिक्त व्याज केलं जाणार परत.  ...

Post Office च्या स्कीममध्ये १५ वर्षांसाठी करा गुंतवणूक; टॅक्समध्ये मोठी सूट आणि मिळणार मोठा रिटर्न - Marathi News | invest in post office public provident fund post scheme for 15 years you will get good returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या स्कीममध्ये १५ वर्षांसाठी करा गुंतवणूक; टॅक्समध्ये मोठी सूट आणि मिळणार मोठा रिटर्न

सध्या सुरक्षेच्या दृष्टीनं अनेक जण पोस्ट ऑफिसच्या अनेक स्कीममध्ये पैसे गुंतवत असतात. याशिवाय मिळाणारे उत्तम रिटर्न हेदेखील त्यामागचं कारण आहे.  ...

PMSBY : अरे व्वा! दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा मिळवा; जाणून घ्या, कसं करायचं रजिस्ट्रेशन?  - Marathi News | pmsby scheme invest only 1 rupee get benefits of 2 lakh rupees pradhan mantri suraksha bima yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PMSBY : अरे व्वा! दरमहा फक्त 1 रुपया खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा मिळवा; जाणून घ्या, कसं करायचं रजिस्ट्रेशन? 

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : गरीब कुटुंबांची सामाजिक सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली होती. ...

दर महिन्याला ४,१११ रूपये देऊन घरी घेऊन जा जबरदस्त सेफ्टी फीचर्स असलेली TATA ची सेडान कार - Marathi News | TATAs sedan car with great safety features take home for Rs 4111 per month emi | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :दर महिन्याला ४,१११ रूपये देऊन घरी घेऊन जा जबरदस्त सेफ्टी फीचर्स असलेली TATA ची सेडान कार

गेल्या काही वर्षांमध्ये देशात सेडान कारचं मार्केट मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सध्या TATA च्या या कारवर मिळत आहेत अनेक भन्नाट ऑफर्स. कार देते २० किमीचं मायलेज. ...

बापरे! चिंचवड स्टेशनला ऑफिसमधून तब्बल '२ लाखांचा' ऐवज लंपास - Marathi News | 2 lakh stolen from office at Chinchwad station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बापरे! चिंचवड स्टेशनला ऑफिसमधून तब्बल '२ लाखांचा' ऐवज लंपास

झेप इंटेरियर डिझाईनिंग ऑफिसमध्ये चोरीचा हा प्रकार घडला; घरफोडीचा गुन्हा दाखल ...

तुमच्याकडे असेल 1 रुपयांची जुनी नोट, तर एका रात्रीत कमवू शकता लाखो रुपये - Marathi News | If you have old 1 rupee note, you can earn lakhs of rupees in one night | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तुमच्याकडे असेल 1 रुपयांची जुनी नोट, तर एका रात्रीत कमवू शकता लाखो रुपये

Old currency market:सध्या एक रुपयाची नोट चलनातून बाद झाली आहे, पण ही नोट आजही तुम्हाला लाखो रुपये देऊ शकते. ...

हृदयस्पर्शी! कोरोनामुळे फुफ्फुसं झाली खराब, दररोज येतोय दीड लाखांचा खर्च; मुलाच्या उपचारासाठी आईची धडपड  - Marathi News | CoronaVirus Live kolkata corona patient lung support machine second month costs 1 lakh rupee per day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! कोरोनामुळे फुफ्फुसं झाली खराब, दररोज येतोय दीड लाखांचा खर्च; मुलाच्या उपचारासाठी आईची धडपड 

CoronaVirus Marathi News and Live Updates: उपचारासाठी दररोज तब्बल दीड लाखांचा खर्च येत आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे जमा व्हावेत म्हणून आईची धडपड सुरू आहेत आतापर्यंत लाखो रुपये हे लोकवर्गणीतून जमा झाले. ...

या आठवड्यात येणार चार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची मोठी संधी - Marathi News | four IPOs this week cattrade ipo gmp rolex rings novoco vistas ipo allotment date Investors opportunity to earn | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या आठवड्यात येणार चार IPO; गुंतवणूकदारांना मिळणार कमाईची मोठी संधी

IPOs Coming This Week : या आर्थिक वर्षांत येतायत बरेच आयपीओ. गुतंवणूकदारांना मिळणार IPO द्वारे कमाईची संधी. पाहा कोणते येणार IPO. ...