लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Afghanistan Taliban Crisis : ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड - Marathi News | Afghanistan Taliban Crisis haji mohammad idris afghanistan central bank acting governor taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड

Afghanistan Taliban Crisis : तालिबानने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या नव्या कार्यकारी गर्व्हनरच्या नावाची घोषणा केली आहे.  ...

PNB मध्ये खाते असल्यास मिळेल १० लाखांचा फायदा! जाणून घ्या कसा? - Marathi News | get 10 lakh rupees benefits in punjab national bank rupay select credit card check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PNB मध्ये खाते असल्यास मिळेल १० लाखांचा फायदा! जाणून घ्या कसा?

punjab national bank : PNBने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबात माहिती दिली आहे. ...

LIC ची पॉलिसी लॅप्स झाली?, टेन्शन घेऊ नका; कंपनीनं सुरू केली मोहीम, २२ ऑक्टोबर पर्यंत पुन्हा सुरू करता येणार - Marathi News | revive laps lic policy a chance till october 22 policy started again special revival campaign started | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची पॉलिसी लॅप्स झाली?, कंपनीनं सुरू केली मोहीम, २२ ऑक्टोबर पर्यंत पुन्हा सुरू करता येणार

LIC कडून पॉलिसी लॅप्स झालेल्या ग्राहकांना संधी. सोमवारपासून कंपनीनं सुरू केली ग्राहकांसाठी नवी मोहीम. ...

Reliance Jio : केवळ १ रूपया जास्त देऊन वाढणार २८ दिवसांची वैधता; मिळेल ५६ जीबी अतिरिक्त डेटा - Marathi News | Reliance Jio 28 days validity will be increased by paying only 1 rupee more You will get 56 GB of data | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio : केवळ १ रूपया जास्त देऊन वाढणार २८ दिवसांची वैधता; मिळेल ५६ जीबी अतिरिक्त डेटा

सध्या Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea आपल्या ग्राहकांना देत आहेत आकर्षक ऑफर्स. ...

Nuvoco Vistas Listing: नुवोको विस्तासची कमकुवत सुरूवात; नफ्यापासून गुंतवणूकदार दूरच - Marathi News | Nuvoco Vistas shares listing debut at a 17 percent discount to the issue price of Rs 570 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Nuvoco Vistas Listing: नुवोको विस्तासची कमकुवत सुरूवात; नफ्यापासून गुंतवणूकदार दूरच

Nuvoco Vistas Listing: गुंतवणूकदारांना मिळाला नाही लिस्टिंग गेनचा फायदा. CarTrade नंतर Nuvoco Vistas चंही कमकुवत लिस्टिंग. ...

हृदयस्पर्शी! गंभीर आजाराशी लढतेय 'माही', जीव वाचवण्यासाठी हवेत 2.5 कोटी; मोदींकडे मागितली मदत - Marathi News | a mps iv a enzyme 7 year old mahi battling with disorder disease father upset in arranging money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! गंभीर आजाराशी लढतेय 'माही', जीव वाचवण्यासाठी हवेत 2.5 कोटी; मोदींकडे मागितली मदत

7 year old mahi battling with disorder : दिल्लीतील 7 वर्षीय माहीला गंभीर आजार झाला आहे. हा अत्यंत दुर्मिळ आजार असून लाखो-करोडो मुलांमध्ये फारच क्वचित मुलांना होतो. ...

Gautam Adani यांना मोठा झटका, SEBI कडून Adani Wilmart च्या आयपीओला स्थगिती - Marathi News | SEBI holds Adani Wilmar IPO due to investigation against Adani Enterprises big blow to him | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani यांना मोठा झटका, SEBI कडून Adani Wilmart च्या आयपीओला स्थगिती

Adani Wilmart IPO SEBI : Adani Wilmar आणणार होते ४ हजार ५०० कोटी रूपयांचा आयपीओ. Adani Wilmar मध्ये अदानी एन्टरप्राईजेसचा ५० टक्के आहे हिस्सा. ...

4300 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी राणा कपूरांच्या पत्नीने ९ महिन्यांच्या बाळाला दिले ४० कोटींचे गिफ्ट!   - Marathi News | 40 crore rupees bungalow gift rana kapoor 9 month old grandson got from bindu kapoor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नऊ महिन्यांच्या बाळाला गिफ्ट म्हणून ४० कोटींची प्रॉपर्टी!

bungalow gift : ३१ जुलै २०२१ रोजी या प्रॉपर्टीची नोंदणी करण्यात आली आहे. ही प्रॉपर्टी गिफ्ट म्हणून नोंदणीकृत झाली आहे. ...