लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

हवेली पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी '१० हजारांची' लाच घेताना जाळ्यात - Marathi News | Two police personnel from Haveli police station caught taking bribe of '10 thousand ' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी '१० हजारांची' लाच घेताना जाळ्यात

लाच स्वीकारताना हवेली पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. ...

पैसा झाला खोटा; १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास अनेकांचा नकार - Marathi News | The money became false; Many refuse to accept 10 rupee coin | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पैसा झाला खोटा; १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास अनेकांचा नकार

चंद्रपूर जिल्ह्यात किरकोळ व्यावसायिक व ग्राहकही दहा रुपये नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्याचे अनेकदा बघायला मिळते. ही नाणी बंद होण्याच्या अफवा पसरविण्यात आल्याने अनेकजण नाणी स्वीकारण्यास नकार देतात ...

तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत?; ग्राहकांसाठी RBI ने सर्व बँकांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना  - Marathi News | if you have damaged soiled or mutilated currency notes it can be exchanged know what rbi rules says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडेही फाटलेल्या नोटा आहेत?; ग्राहकांसाठी RBI ने सर्व बँकांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना 

Reserve Bank of India And Notes : फाटलेल्या नोटांचं काय करायचं असा प्रश्न काहींना कधीना कधी नक्की पडला असेल. याचे उत्तर आता रिझर्व्ह बँकेनेच दिलं आहे. ...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती रवींद्र सांकला यांच्याकडं मागितली ५० लाखांची खंडणी अन् फ्लॅटही बळकावला - Marathi News | Ravindra Sankla, a well-known industrialist from Pune, demanded a ransom of Rs 50 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती रवींद्र सांकला यांच्याकडं मागितली ५० लाखांची खंडणी अन् फ्लॅटही बळकावला

शिवाजीनगर पोलिसांनी तोतया वकिलासह दोघांवर दाखल केला गुन्हा ...

पीएफच्या पैशांवर  येणार संकट? खातेधारकांनो रहा अलर्ट, पीएफ कार्यालयाकडून सूचना  - Marathi News | Crisis over PF money? Account holders stay alert, instructions from PF office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफच्या पैशांवर  येणार संकट? खातेधारकांनो रहा अलर्ट, पीएफ कार्यालयाकडून सूचना 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सहा कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.  ...

Post Office च्या 'या' सुपरहिट योजना एका क्लिकवर; होतात पैसे डबल - Marathi News | Post Office Saving Schemes on one click; which doubles your money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' सुपरहिट योजना एका क्लिकवर; करतात मालामाल, जाणून घ्या...

Post Office Saving Schemes in Marathi: जर तुम्हाला तुमचा पैसा सुरक्षितपणे गुंतवायचा असेल आणि फायदाही कमवायचा असेल तर नेहमीप्रमाणे पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये गुंतविणे सर्वात चांगले. ...

Reliance Jio ची जबरदस्त ऑफर; स्वस्त रिचार्च प्लॅन्सवर मिळतोय २० टक्क्यांचा कॅशबॅक - Marathi News | Reliance Jio's tremendous offer; Get 20% cashback on cheap research plans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio ची जबरदस्त ऑफर; स्वस्त रिचार्च प्लॅन्सवर मिळतोय २० टक्क्यांचा कॅशबॅक

Reliance Jio Prepaid Plan Cashback : पाहा कोणते आहेत जिओचे प्लॅन्स. ...

अदानी खरेदी करणार NDTV?; बाजारात बातमी पसरली, शेअर्सची किंमत उसळली! - Marathi News | ndtv shares upper circuit 10 percent due to rumors of adani group buying channel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी खरेदी करणार NDTV?; बाजारात बातमी पसरली, शेअर्सची किंमत उसळली!

सोमवारी बाजारात पसरलेल्या एका वृत्तामुळे NDTV च्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. ...