लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

नवऱ्यानेच केली पत्नीची फसवणूक, लावला १२ लाखांचा चुना - Marathi News | charges filed on husband for cheating on wife of rs 12 lakh bank loan | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवऱ्यानेच केली पत्नीची फसवणूक, लावला १२ लाखांचा चुना

पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

ST Strike: पुण्यात एसटी कर्मचाऱ्याला निलंबनाचे पत्र वाचून हृदयविकाराचा झटका - Marathi News | Heart attack after reading suspension letter to ST employee in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Strike: पुण्यात एसटी कर्मचाऱ्याला निलंबनाचे पत्र वाचून हृदयविकाराचा झटका

विलीनीकरणाच्या मागणीसाठी काही कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाने त्यांच्या निलंबनाच्या कारवाईला सुरुवात ...

महागाईचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 1 डिसेंबरपासून 'या' 4 गोष्टी महागणार - Marathi News | 1 december rule change including reliance jio recharge dth recharge and amazon prime subscription | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महागाईचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 1 डिसेंबरपासून 'या' 4 गोष्टी महागणार

1 December Rule : 1 डिसेंबरपासून Jio रिचार्जसह एकूण 4 सेवा महागणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या मासिक खर्चावर होणार आहे. ...

राज्यातील समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलन करणार; तीन महिन्यापासून वेतन नाही - Marathi News | Social welfare workers in the state will agitate no salary for three months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलन करणार; तीन महिन्यापासून वेतन नाही

ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचा-यांना वेतन न दिल्याने त्यांची दिवाळीही अंधारातच गेली. त्यामुळे समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रात आहेत ...

तुम्ही आहात का आर्थिकदृष्ट्या सुनिश्चित ? - Marathi News | Are you financially secure? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही आहात का आर्थिकदृष्ट्या सुनिश्चित ?

Business News: आर्थिक सुनिश्चितता म्हणजेच बक्कळ पगाराची नोकरी किव्वा उत्तम चालणारा व्यवसाय असे जर तुम्हास वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. मग नक्की काय? हा प्रश्न तुम्हास पडला असेल.  ...

पोस्टाच्या 'या' 5 बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल चांगले व्याज - Marathi News | Best Saving Schemes In Post Office Who Gives High Interest Rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या 'या' 5 बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल चांगले व्याज

Post Office Saving Schemes : तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. अशा अनेक योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. ...

पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या अँटी चेंबरमध्ये पैशांचे बंडल; अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न - Marathi News | bundle of money in pune zilla parishad social welfare anti chamber attempt to bribe an officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणच्या अँटी चेंबरमध्ये पैशांचे बंडल; अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न

समाजकल्याण अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला. हे पैसे नाकारत समाजकल्याण अधिकाऱ्यांनी तिथून पळ काढला. ...

पुणे स्टेशनला हमालांची मनमानी; बॅगा घेऊन जाण्यासाठी द्यावे लागतात ४०० ते ५०० रुपये - Marathi News | Arbitrary on pune station peoples have to pay 400 to 500 rupees to carry the bag | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे स्टेशनला हमालांची मनमानी; बॅगा घेऊन जाण्यासाठी द्यावे लागतात ४०० ते ५०० रुपये

दुर्दैवाने प्रवाशांना सहन कराव्या लागणाऱ्या मनमानीविरोधात रेल्वे प्रशासन कोणताही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे प्रवासी आता ट्विटरसारख्या समाजमाध्यमांवरून तक्रारी करू लागले आहेत तसेच लेखी तक्रारीही नोंदवू लागले आहेत ...