ATM: एटीएममधून पैसे काढताना मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या शुल्काशी संबंधित नियमात रिझर्व्ह बँकेने बदल केला आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढणे येत्या जानेवारीपासून किंचितसे महाग होणार आहे. ...
मलेवार यांनी प्लाॅटसाठी नातेवाइकांकडून ४.५० लाख रुपये गाेळा केले व पाटीलला याबाबत माहिती दिली. पाटीलने माेठी रक्कम घरी ठेवणे धाेकादायक असल्याची भीती दाखवीत हा पैसा त्याच्या पत्नीकडे ठेवण्यास सांगितले. ...
पत्नीच्या दस्तऐवजाचा दुरुपयोग करत पतीने बँकेतून तिच्या नावे बारा लाखाचे वाहन कर्ज काढले. हा प्रकार बँकेची नोटीस आल्यानंतरच या महिलेला माहीत झाला. तिने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...