लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

चिटफंडच्या नावावर 'चिटींग'; गुंतवणूकदारांना एक कोटींचा गंडा - Marathi News | Investors are deceived by 1 crore through lure of chit fund | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिटफंडच्या नावावर 'चिटींग'; गुंतवणूकदारांना एक कोटींचा गंडा

अमरावतीत चिटफंडच्या नावावर एका दाम्पत्याने गुंतवणूकदारांची तब्बल एक कोटींनी फसवणूनक केल्याचे समोर आले आहे. ...

वर्धा गर्भपात प्रकरण : घबाडातील रोकड मोजण्यासाठी लागले ९ तास - Marathi News | Wardha illegal abortion case: It took 9 hours to count the seized cash from kadam residence | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा गर्भपात प्रकरण : घबाडातील रोकड मोजण्यासाठी लागले ९ तास

शनिवारी आर्वी पोलिसांनी कदम रुग्णालयाची पाहणी करून कुलूपबंद खोली उघडली असता ‘त्या’ बंद खोलीत ‘कुबेराचा खजिना’च मिळून आला. या घबाडातील रोकड मोजण्याकरता पोलिसांना तब्बल ९ तास लागले. ...

श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं, महागाई 'ऑल टाईम हाय'वर; केवळ दोन महिन्यांचे फॉरेन रिझर्व्ह - Marathi News | Sri Lankas economy collapses inflation hits all time high Only two months foreign reserve remains | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं, महागाई 'ऑल टाईम हाय'वर; केवळ दोन महिन्यांचे फॉरेन रिझर्व्ह

सध्या श्रीलंका गंभीर आर्थिक संकटाचा (Sri Lanka Financial Crisis) सामना करतोय. तेथे महागाईदेखील (Inflation) गगनाला भिडली आहे. ...

पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल; आता 'हे' काम पासबुकशिवाय होणार नाही - Marathi News | post office new rule officials will collect passbook at time of time deposit account closure know here details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल; आता 'हे' काम पासबुकशिवाय होणार नाही

Post Office Rule : तुमच्या गुंतवणुकीची मॅच्युरिटी पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला ते पैसे काढून खाते बंद करायचे आहे, तर तुम्हाला पासबुक पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावे लागेल. ...

पिंपरीत चोरट्यांचा १५ लाख ६८ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; भरदिवसा महिलेची सोनसाखळी हिसकावली - Marathi News | thieves raid jewelery worth Rs 15 lakh 68 thousand in pimpri He snatched the woman gold chain all day long | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरट्यांचा १५ लाख ६८ हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; भरदिवसा महिलेची सोनसाखळी हिसकावली

चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी १५ लाख ६८ हजारांचे दागिने चोरून नेले असून भरदिवसा महिलेची सोनसाखळी हिसकावली आहे ...

PM Pension Yojana : ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची सुपरहिट पेन्शन स्कीम; मिळतील 1.1 लाख रुपये - Marathi News | pm pension yojana know pm vaya vandana yojana feature and benefits see here what to do | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारची सुपरहिट पेन्शन स्कीम, वाचा सविस्तर...

PM Pension Yojana : या योजनेत सामील होण्यासाठी किमान वय 60 वर्षे आहे. म्हणजेच 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. ...

शहरातील ई - टॉयलेट्स अक्षरश: दुर्गंधीचे साम्राज्य अन् पुणे महापालिका म्हणते... - Marathi News | The e toilets in the pune city are literally an empire of stench pune municipal corporation ignore it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील ई - टॉयलेट्स अक्षरश: दुर्गंधीचे साम्राज्य अन् पुणे महापालिका म्हणते...

शहरात १५ ठिकाणी उभारण्यात आलेल्या ई-टॉयलेट्सची (स्वच्छतागृहे) दुरुस्ती करणे महापालिकेला शक्य नाही ...

Basil Farming Business: विश्वास ठेवा की नको ठेवू...! तुळस लाखो कमवून देणार, 15000 रुपयांत सुरु करा हा व्यवसाय - Marathi News | Basil Farming Business: start tulsi farming business for 15000 rupees, earn lakhs in three months Marathi Extra Income than job | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :विश्वास ठेवा! तुळस लाखो कमवून देणार, 15000 रुपयांत सुरु करा हा व्यवसाय

Basil Farming Business: कोरोनामुळे लोकांना आता त्यांच्यातील इम्युनिटी पावर वाढविण्याची गरज भासू लागली आहे. ठिकठिकाणी आयुर्वेदिक औषधे बनविण्यात येत आहेत. जवळपास सर्व औषधांमध्ये तुळशीच्या खुडलेल्या पानांचा वापर केला जातो. ...