लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, फक्त 52 दिवसांत दिले 1,000 टक्के रिटर्न - Marathi News | Multibagger stocks list 2022 4 multibagger penny stocks for 2022 delivered 1k percent return in 52 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :4 पेनी स्टॉक्स गुंतवणूकदारांना करतायत मालामाल, फक्त 52 दिवसांत दिले 1,000 टक्के रिटर्न

आम्ही आपल्याला 2022 मधील 4 मल्टीबॅगर पेनी स्टॉक्ससंदर्भात (penny stocks list for 2022) माहिती देणार आहोत. या स्टॉक्सनी आतापर्यंत 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा (Stock return) दिला आहे. ...

पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयाला पहिल्याच दिवशी १२ हजार पर्यटक; तब्बल ४ लाखांचे उत्पन्न - Marathi News | 12,000 tourists on the first day of Katraj Zoo in Pune Income of Rs 4 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कात्रजच्या प्राणी संग्रहालयाला पहिल्याच दिवशी १२ हजार पर्यटक; तब्बल ४ लाखांचे उत्पन्न

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले ...

अलर्ट! SBI च्या ATM मधून पैसे काढण्याआधी जाणून घ्या बँकेचा 'हा' नवा नियम; होईल मोठा फायदा - Marathi News | state bank of india sbi otp based cash withdrawal rule know about the rules of cash withdrawal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! SBI च्या ATM मधून पैसे काढण्याआधी जाणून घ्या बँकेचा 'हा' नवा नियम; होईल मोठा फायदा

State Bank Of India : ऑनलाईन ट्रान्झेक्शन करताना ऑनलाईन फ्रॉड, सायबर क्राइमच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ...

सावधान! Paytm, GPay, Bhim App चा वापर करता?; 'ही' चूक टाळा, अन्यथा व्हाल कंगाल - Marathi News | things to remember while doing digital payments through upi paytm gpay bhim app | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! Paytm, GPay, Bhim App चा वापर करता?; 'ही' चूक टाळा, अन्यथा व्हाल कंगाल

Paytm, GPay, Bhim App : डिजिटल पेमेंट पद्धती वाढत असताना सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे, फसवणूक करणारे तुमचे पैसे चोरण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात ...

...अन् अडीच महिन्यांनंतर खात्यात जमा झाले १.९० लाख रुपये, महिला ग्राहकाला दिलासा - Marathi News | after two and a half months, Rs. 1.90 lakh were deposited in customers bank account | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :...अन् अडीच महिन्यांनंतर खात्यात जमा झाले १.९० लाख रुपये, महिला ग्राहकाला दिलासा

एका शून्याच्या चुकीमुळे महिला ग्राहकाचे चक्क १ लाख ९० हजार रुपये बँकेतच अडकले होते. मात्र, अडीच महिन्यांनंतर बँक प्रशासनाने त्यांच्या खात्यात सदर रक्कम जमा केली. ...

Pune Metro: पुणेकरांच्या दोन्ही मेट्रो वर्षअखेरीस धावणार; भूयारातूनही प्रवास सुरु होणार - Marathi News | Both Pune Metro will run by the end of the year The journey will also start from the underground tunnels for metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांच्या दोन्ही मेट्रो वर्षअखेरीस धावणार; भूयारातूनही प्रवास सुरु होणार

वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांना प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्यामुळे महामेट्रोचे उत्साह दुणावला आहे ...

Pune: मुलाची दारू सोडविण्यासाठी बंगाली तांत्रिक बाबाला दिले ९६ हजार; बाबा पैसे घेऊन फरार - Marathi News | 96,000 given to Bengali Tantric Baba to cure his son alcohol Dad absconding with money in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: मुलाची दारू सोडविण्यासाठी बंगाली तांत्रिक बाबाला दिले ९६ हजार; बाबा पैसे घेऊन फरार

मुलाची दारू सोडविण्याकरिता दिलेले ९६ हजार रुपये घेऊन बंगाली तांत्रिक बाबाने पोबारा केला आहे ...

म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; SEBI ने आणला नवीन नियम - Marathi News | sebi comes out with clarifications on transactions in mutual funds units | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; SEBI ने आणला नवीन नियम

Mutual Fund UPDATE : गुंतवलेल्या रकमेची पूर्तता (Redemption) करण्याच्या बाबतीत पडताळणीबाबत नवीन नियम जारी करण्यात आले आहेत. ...