Crime News: फिल्म अभिनेते अन्नू कपूर (६६) यांची ऑनलाईन फसवणूकीची करत त्यांना ३ लाख ८ हजार रुपयांचा चुना लावण्यात आला होता. मात्र त्यांनी याप्रकरणी त्वरित (गोल्डन अवर) मध्ये ओशिवरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांनी रक्कम परत मिळवण्यात पोलिसान ...