लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

हप्ता चुकवल्यास १५ हजारांचा दंड; पाच लाखांच्या कर्जासाठी दमदाटी करणाऱ्या सावकारावर कारवाई - Marathi News | Penalty of 15 thousand in default of installments Action taken against moneylenders who tried hard for a loan of five lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हप्ता चुकवल्यास १५ हजारांचा दंड; पाच लाखांच्या कर्जासाठी दमदाटी करणाऱ्या सावकारावर कारवाई

फिर्यादीने दरमहा १० टक्के दराने ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती ...

Money laundering case: ‘जॅकलिनने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला’, कोर्टात ED चा मोठा दावा - Marathi News | Money laundering case, ED claim in court, that Jacqueline Fernandez tried to flee from country | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘जॅकलिनने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला’, कोर्टात ED चा मोठा दावा

Money laundering case: सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन अडकली आहे. तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली, न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. ...

Cryptocurrency News: क्रिप्टोकरन्सीचा चस्का… अब्जाधीशानं एका दिवसांत गमावली ९४ टक्के संपत्ती - Marathi News | Cryptocurrency News Billionaire lost 94 percent of his wealth in one day know details no money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टोकरन्सीचा चस्का… अब्जाधीशानं एका दिवसांत गमावली ९४ टक्के संपत्ती

बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीद्वारे लोक रातोरात श्रीमंत होण्याच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या असतील. ...

६५० रुपयांची SIP की Elon Musk यांच्या ट्विटरची ब्लू टिक, जाणून घ्या फायद्याची गोष्ट - Marathi News | twitter blue tick or sip investment of rs 650 in sip will give 1 5 lakh huge return in 10 years profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६५० रुपयांची SIP की Elon Musk यांच्या ट्विटरची ब्लू टिक, जाणून घ्या फायद्याची गोष्ट

SIP Investment : जर तुम्हाला ब्लू टिक हवी असेल तर मस्क एका युझरकडून १० वर्षांमध्ये 78 हजार रुपये घेतील. पण जर तुम्ही तीच गुंतवणूक केली तर पाहा तुमचा किती फायदा होईल. ...

'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर - Marathi News | I will continue to do whatever I can for the farmers Cricketer Ajinkya Rahane will take the plow in hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शेतकऱ्यांसाठी जे करणे शक्य ते करत राहीन...! क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे घेणार हातात नांगर

अजिंक्य रहाणे हा आता शेती उद्योगात उतरणार असून, शेती क्षेत्रातील स्टार्ट अप्स आणि लघू उद्योजकांच्या वाढीस मदत करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे ...

सरकारकडून 35 टक्के अनुदान घेऊन करू शकता 'हा' व्यवसाय, दरमहा 1 लाखांपर्यंत होईल कमाई! - Marathi News | money you can get rs 2 lakh insurance benefits just in 12 rupees check know how | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारकडून 35 टक्के अनुदान घेऊन करू शकता 'हा' व्यवसाय, दरमहा 1 लाखांपर्यंत होईल कमाई!

आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगत आहोत, जो तुम्ही सरकारी मदत घेऊन सुरू करू शकता आणि दर महिन्याला मोठी कमाई करू शकता. ...

Buy, Sell or Hold: Bank Of Baroda च्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, एक्सपर्ट म्हणाले…. - Marathi News | Buy Sell or Hold Bank Of Baroda shares hit rocket speed experts say it is wise to buy bse nse multibagger share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, एक्सपर्ट म्हणाले….

Buy, Sell or Hold Bank of Baroda Shares: उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सने रॉकेट स्पीड पकडला आहे. सोमवारी शेअर्सने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. ...

Credit Card वरून घरभाडं भरावं की नाही? नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | Should you pay house rent from credit card or not Know these important things to avoid loss business bank credit score | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Credit Card वरून घरभाडं भरावं की नाही? नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Credit Card Payment : आजकाल किराणा खरेदीपासून ते कॅब पेमेंटपर्यंत सर्व गोष्टींसाठी क्रेडिट कार्डचा वापर केला जातो पण प्रश्न असा आहे की, तुमच्या घराचे महिन्याचे भाडे भरण्यासाठी तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापरावे का? ...