लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

धनलाभाचा डिसेंबर: ‘या’ ७ राशींना फायदेशीर महिना, होईल भरघोस नफा; गुंतवणूक करेल मालामाल! - Marathi News | money career horoscope december 2022 these 7 zodiac signs get wealthy prosperity benefits in job and career money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनलाभाचा डिसेंबर: ‘या’ ७ राशींना फायदेशीर महिना, होईल भरघोस नफा; गुंतवणूक करेल मालामाल!

करिअर आणि आर्थिकदृष्ट्या वर्षाचा शेवटचा महिना तसेच नववर्षाची सुरुवात काही राशींना यश, लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

PPF : 'ही' सरकारी योजना तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त व्याजातून मिळतील 65 लाख रुपये - Marathi News | public provident fund a government scheme will give crore rupees including rs 65 lakh interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' सरकारी योजना तुम्हाला बनवेल करोडपती, फक्त व्याजातून मिळतील 65 लाख रुपये

PPF : पीपीएफचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे, परंतु तो आणखी 5-5 वर्षे वाढवता येईल. म्हणजेच त्यात 25 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. ...

Salary Calculator : पगार मिळताच 'हे' काम करा, अन्यथा... - Marathi News | saving and investment first when salary credited in account | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पगार मिळताच 'हे' काम करा, अन्यथा...

Salary Calculator : सध्या महागाई इतकी वाढली आहे की लोकांचा खर्च भागत नाही आणि लोकांचा पगारही संपतो. अशा परिस्थितीत पगार मिळताच लोकांनी काही पावले उचलली पाहिजेत. ...

शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव; युवकाने बांधले थेट किल्ल्यासारखे घर - Marathi News | Influence of Shivaji Maharaj thoughts A fort-like house built by a young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव; युवकाने बांधले थेट किल्ल्यासारखे घर

एकूण २५७७ स्क्वेअरफूट घर असून या घराला अंदाजे १ कोटी रुपये खर्च आला ...

गोल्ड लोन ओव्हरड्राफ्टची सुविधा काय आहे?, जाणून घ्या फायदे आणि जोखीम... - Marathi News | what is gold loan overdraft facility helps know its risk and reward | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन ओव्हरड्राफ्टची सुविधा काय आहे?, जाणून घ्या फायदे आणि जोखीम...

gold loan overdraft : मच्या गरजेनुसार बँकेत सोने देऊन तुम्ही पैसे घेऊ शकता. बँक तुम्हाला गोल्ड लोन ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि गोल्ड लोन ईएमआय असे दोन ऑप्शन देते. ...

LIC Policy असणाऱ्यांची मजाच मजा; कंपनी देतेय पूर्ण 27 लाख रुपये, पटापट करा एवढं एक काम! - Marathi News | Invest 1302 rupees per month in lic jeevan umang policy and get 27 lakh rupees on maturity | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC Policy असणाऱ्यांची मजाच मजा; कंपनी देतेय पूर्ण 27 लाख रुपये, पटापट करा एवढं एक काम!

या स्किममध्ये गुंतवणूकदारांना जवाळपास 100 वर्षांपर्यंचे कव्हरेज मिळते. मॅच्युरिटीनंतर, आपले दरवर्षी निश्चित इनकम सुरू होते. ...

तुम्हीही घरात रोकड ठेवता? असा आहे नियम, त्यापेक्षा अधिक कॅश सापडल्यास भरावा लागू शकतो १३७ टक्के कर  - Marathi News | Do you also keep cash at home? This is the rule, if you find more cash than that, you may have to pay 137 percent tax | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्हीही घरात रोकड ठेवता? असा आहे नियम, अधिक कॅश सापडल्यास भरावा लागेल १३७ % कर 

Cash Rupees: ऑनलाईन पेमेंटचे कितीही पर्याय उपलब्ध झाले असले तरी अजूनही दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रक्कम बाळगण्यास प्राधान्य दिले जाते. दरम्यान घरात रोख रक्कम ठेवण्याबाबत काही नियम आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडतो. ...

Govt Scheme: 'या' सरकारी स्कीममध्ये SIP प्रमाणे करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळतील ४१ लाख - Marathi News | Govt Scheme Invest as SIP in ppf Govt Scheme Get 41 Lakhs on Maturity investment tips huge returns secure money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' सरकारी स्कीममध्ये SIP प्रमाणे करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळतील ४१ लाख

विशेषत: दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना करणाऱ्यांसाठी पीपीएफ हा एक अतिशय लोकप्रिय पर्याय आहे. यासाठी 15 वर्षांचा मॅच्युरिटी पिरिअड आहे. ...