लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

जॉबपेक्षा ऑनलाइन गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणं कधीही चांगलेच; तरुणाईचे परखड मत - Marathi News | Earning money from home playing online games is never better than working; The opinion of youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जॉबपेक्षा ऑनलाइन गेम खेळून घरबसल्या पैसे मिळवणं कधीही चांगलेच; तरुणाईचे परखड मत

मैदानावर खेळून घाम गाळण्यापेक्षा तरुणाईला ऑनलाइन गेम खेळण्याची क्रेझ ...

सावधान! एक कॉल, काही मिनिटांचा संवाद... तरुणीच्या खात्यातून गेले 30 लाख; नेमकं काय घडलं? - Marathi News | one call few minutes of talk and 30 lakh rupees flew away from girls bank account online fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! एक कॉल, काही मिनिटांचा संवाद... तरुणीच्या खात्यातून गेले 30 लाख; नेमकं काय घडलं?

तरुणी ऑनलाईन फसवणुकीला बळी ठरली आहे. अवघ्या काही मिनिटांत 30 लाख रुपये गमावले. एका झटक्यात तिची वर्षभराची मेहनत वाया गेल्याचं तरुणीचं म्हणणं आहे. ...

Salary Saving Formula: पगार येताच ५०, ३०, २० फॉर्म्युला लक्षात ठेवा; कारची हौस, घराचे स्वप्न आणि मौजमजा, सेव्हिंग सर्व पूर्ण होईल... - Marathi News | Remember the 50, 30, 20 formula as the salary comes; Car lust, house dream and fun, saving will all be fulfilled... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पगार येताच ५०, ३०, २० फॉर्म्युला लक्षात ठेवा; कार, घर स्वप्न आणि मौजमजा, सेव्हिंग सर्व पूर्ण होईल

Money Saving Tips: नोकरदार वर्गाचे महिन्याच्या अखेरीस जरा कठीणच असते. याच्या त्याच्याकडे पैसे मागण्याची वेळ येते. पगार झाला झाला की पहिल्याच आठवड्यात घर, गाडी, मोबाईल आदींचे हप्ते कापून घेतले जातात. ...

३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न - Marathi News | Investors in IPO of Rs 30 got wealth huge profit got 300 percent return within a month investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० रुपयांच्या IPO मध्ये गुंतवणूक करणारे झाले मालामाल, महिन्याभरात मिळाले ३०० टक्के रिटर्न

या कंपनीचा पब्लिक इश्यू डिसेंबर 2022 मध्ये 30 रुपये प्रति शेअर या निश्चित किंमतीवर लाँच करण्यात आला होता. कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 13 डिसेंबर रोजी बंद झाला. ...

मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या मुलाला ठार करेन; उद्योजकाला मागितली ३० लाखांची खंडणी - Marathi News | I will kill your child if you ignore the demand A ransom of 30 lakhs was demanded from the entrepreneur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या मुलाला ठार करेन; उद्योजकाला मागितली ३० लाखांची खंडणी

सोशल मीडियावरील प्रोफाईल चेक करुन या माहितीच्या आधारे उद्योजकांना धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागण्याचे प्रकार सुरु ...

1000 रुपयांच्या नोटेसंदर्भात मोठी बातमी, तुमच्या जवळही असेल तर मिळतील पूर्ण 3 लाख रुपये! - Marathi News | Big news regarding Rs 1000 currency note if you have it you will get Rs 3 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1000 रुपयांच्या नोटेसंदर्भात मोठी बातमी, तुमच्या जवळही असेल तर मिळतील पूर्ण 3 लाख रुपये!

नाणे आणि नोटा दुर्मीळ झाल्या, की त्यांना जबरदस्त किंमत मिळते. कॉइन्स आणि नोटा जमवण्याचा छंद असलेले लोक मूळ किंमतीपेक्षाही अधिक पैसे देण्यासाठी तयार असतात. ...

25 हजार रुपये गुंतवून 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई! - Marathi News | poha manufacturing business start in 25 thousand rupees for good income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :25 हजार रुपये गुंतवून 'हा' व्यवसाय सुरू केल्यास दरमहा होईल लाखोंची कमाई!

हा असा व्यवसाय आहे, ज्याला दर महिन्याला मार्केटमध्ये प्रचंड मागणी असते. ...

जर तुमची कंपनी दिवाळखोरीत गेली, तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते का? काय सांगतो अधिकार - Marathi News | If your company goes bankrupt do employees get gratuity What does the authority say see details your money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जर तुमची कंपनी दिवाळखोरीत गेली, तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते का? काय सांगतो अधिकार

कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्ये सरकार महत्त्वपूर्ण बदल करू शकते. ...