लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST - Marathi News | 12 Percent Gst On Hostel And Pg , know the detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉस्टेल-पीजीमध्ये राहणाऱ्यांना मोठा झटका; आता भाड्यावर द्यावा लागणार 12% GST

या निर्णयामुळे हॉस्टेल आणि पीजीमध्ये राहणाऱ्यांना झटका बसला आहे. ...

एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख - Marathi News | One day left; So far 6 crore people filed ITR, 31 july 2023 is the last date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक दिवस बाकी; आतापर्यंत 6 कोटी लोकांना भरला ITR, उद्या शेवटची तारीख

तुम्ही अजून आयकर भरला नसेल तर तात्काळ भरुन घ्या. उद्या(31 जुलै) शेवटची तारीख आहे. ...

Pune: पुण्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण; खड्ड्यांसाठी ६ वर्षांत २,१८० कोटींचा खर्च गेला कुठे? - Marathi News | Literally sifting the streets of Pune 2,180 crore spent for pits in 6 years, where? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यातील रस्त्यांची अक्षरश: चाळण; खड्ड्यांसाठी ६ वर्षांत २,१८० कोटींचा खर्च गेला कुठे?

दरवर्षी संपूर्ण शहरातील रस्ते तयार करणे आणि रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ३०० ते ४०० कोटी रुपये खर्च ...

"भारतीय खेळाडूंना 'जास्त पैशामुळे' अहंकार चढलाय...", कपिल देव यांची बोचरी टीका - Marathi News | Former captain Kapil Dev has criticized the Indian cricket team's players who have confidence but inflated egos due to money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय खेळाडूंना 'जास्त पैशामुळे' अहंकार चढलाय...", कपिल देव यांची बोचरी टीका

kapil dev on team india : कपिल देव यांनी विद्यमान भारतीय संघातील खेळाडूंवर सडकून टीका केली आहे. ...

‘दामदुप्पट’ नव्हे... खेळ चाैपट; शेरेगर प्रकरणातून काय धडा घेणार? - Marathi News | Not double the price will be the loss What lessons can be learned from the Sheregar case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दामदुप्पट’ नव्हे... खेळ चाैपट; शेरेगर प्रकरणातून काय धडा घेणार?

अवघ्या 30 दिवसांत गुंतवणूक केलेली रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखविणारा बेस्टचा कर्मचारी अशोक शेरेगर अजूनही लोकांच्या स्मरणात असेल. मात्र तीन दशकांनंतर आजही लोक दामदुप्पट योजनेला बळी पडत आहेत. ...

सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश - Marathi News | Lakh looted by becoming CBI officer Two arrested within 24 hours, police succeeded in freezing the money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआय अधिकारी बनून उकळले लाखो; २४ तासांत दोघांना अटक, पैसे गोठवण्यात पोलिसांना यश

जुहू पोलिसांनी २४ तासांत तोतया सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून उकळण्यात आलेले लाखो रुपयांची रक्कमही गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

इन्शूरन्स हा खर्च नाही, तुमचं कुटुंब आणि तुमची सुरक्षा आहे; हे ५ विमा नक्की खरेदी केले पाहिजेत - Marathi News | know why insurance policy is necessary for people know types of important insurance types home health term vehicle accident insurance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्शूरन्स हा खर्च नाही, तुमचं कुटुंब आणि तुमची सुरक्षा आहे; हे ५ विमा नक्की खरेदी केले पाहिजेत

विमा ही आजच्या काळाची गरज आहे. कोरोनाच्या काळात लोकांना ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली. पण तरीही असे अनेक लोक आहेत जे विम्याला विनाकारण होणारा खर्च मानतात ...

तुमच्या कारची मार्केट व्हॅल्यू किती, विमा कंपन्या कसं ठरवतात? सोप्या शब्दात समजून घ्या IDVचा फॉर्म्युला - Marathi News | How do insurance companies determine the market value of your vehicle Understand the formula of IDV in simple words insurance policy claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या कारची मार्केट व्हॅल्यू किती, विमा कंपन्या कसं ठरवतात? सोप्या शब्दात समजून घ्या IDVचा फॉर्म्युला

तुम्ही तुमच्या वाहनाची पॉलिसी घेताना IDV नक्कीच पाहिलं असेल. पण ते कसं ठरवलं जातं हे पाहूया. ...