लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

Tomato: केवळ ३० रुपये किलो दराने मिळणार टोमॅटो, पण अजून एवढे दिवस पाहावी लागणार वाट   - Marathi News | Tomatoes will be available at the rate of only 30 rupees per kg, but we will have to wait for so many more days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ ३० रुपये किलो दराने मिळणार टोमॅटो, पण अजून एवढे दिवस पाहावी लागणार वाट  

Tomato Price Hike : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे दर कमालीचे वाढलेले आहेत. देशातील बहुतांश भागात टोमॅटो १५० ते २०० रुपये किलो दराने विकले जात आहेत. दरम्यान, सर्वसामान्यांना दिलासादायक बाब म्हणजे लवकरच टोमॅटोचे दर ३० रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता ...

₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा  - Marathi News | You can invest from rs 500 the scheme will open on July 24 Look at the plan your money will be made | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹५०० पासून करू शकता गुंतवणूक, २४ जुलैला उघडणार स्कीम; पाहा योजना, बनेल तुमचा पैसा 

बजाज फिनसर्व्ह असेट मॅनेजमेंटनं आपली पहिली इक्विटी स्कीम बजाज फिनसर्व्ह फ्लेक्सी कॅप फंड सुरू केली आहे. पाहा काय आहे खास. ...

तुम्ही दिलेल्या औषधाने रुग्ण मरणार; खंडणी उकळणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक - Marathi News | The patient will die from the medicine you give Fake CBI officer arrested for extorting extortion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुम्ही दिलेल्या औषधाने रुग्ण मरणार; खंडणी उकळणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यास अटक

खोट्या सीबीआय अधिकाऱ्याने वारंवार भिती घालून ब्लॅकमेल करत पाच लाख ५८ हजार रुपये खंडणी उकळली ...

बँक अकाऊंट आणि FD प्रमाणेच एकापेक्षा अधिक PPF खाती उघडू शकता का? जाणून घ्या नियम - Marathi News | Can you open more than one PPF account like bank account and FD know details what rule says | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक अकाऊंट आणि FD प्रमाणेच एकापेक्षा अधिक PPF खाती उघडू शकता का? जाणून घ्या नियम

आजकाल बहुतांश लोकांची निरनिराळ्या बँकांमध्ये खाती असतात. या खात्यांद्वारे, लोक फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिटसारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. ...

तुळजाभवानी मंदिरात नोंदीपेक्षा सोने-चांदी, हिरे निघाले जास्त - Marathi News | Tuljabhavani temple yielded more gold, silver and diamonds than the records | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिरात नोंदीपेक्षा सोने-चांदी, हिरे निघाले जास्त

गडबडीला वाव असल्याचा समितीचा निष्कर्ष ; तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान वस्तूंची मोजणी ...

सिगारेट विकणाऱ्या कंपनीचा धमाका! शेअरनं रेकॉर्ड तोडत दिला बम्पर परतावा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | itc Shares give bumper returns market cap reach on rs 6 lakh crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सिगारेट विकणाऱ्या कंपनीचा धमाका! शेअरनं रेकॉर्ड तोडत दिला बम्पर परतावा; गुंतवणूकदार मालामाल

आता ही कंपनी मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ...

SIP Calculation : दररोज ₹१०० वाचवून तयार करू शकता १ कोटींचा फंड, पाहा गुंतवणूकीचं सोपं गणित - Marathi News | By saving rs 100 daily you can create a fund of 1 crore see simple calculation mutual fund investment market risk huge returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दररोज ₹१०० वाचवून तयार करू शकता १ कोटींचा फंड, पाहा गुंतवणूकीचं सोपं गणित

छोटी गुंतवणूक करूनही तुम्ही काही वर्षांमध्ये कोट्यवधींचा फंड तयार करू शकता. ...

आता उरलेत केवळ १२ दिवस, पाहिजेत ही आवश्यक कागदपत्रे; टाळायची असेल कारवाई, तर करा घाई - Marathi News | Now only 12 days left for itr return do it fast If action is to be avoided act quickly 31st july 2023 last date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता उरलेत केवळ १२ दिवस, पाहिजेत ही आवश्यक कागदपत्रे; टाळायची असेल कारवाई, तर करा घाई

हे महत्त्वाचं काम करणं शक्य तितक्या लवकर पूर्ण करणं आवश्यक आहेत. यासाठी आता केवळ उरलेत १२ दिवस. ...