Investment Tips: निवृत्तीनंतर चांगले जीवन जगण्यासाठी करिअरच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक करायला हवी. पीपीएफ, एनपीएससह सेवानिवृत्तीच्या नियोजनासाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. ज्यांना निवृत्तीनंतर १००% रक्कम काढायची आहे त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडाचे ...
IPO News: निवडणुका संपताच बाजारात आगामी दोन महिन्यांत दोन डझन कंपन्यांचे आयपीओ येऊ घातले आहेत. बाजारातून ३० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उचलण्याची या कंपन्यांची योजना आहे. ...
एनएलसी इंडियाने बोंडाडा इंजिनिअरिंगला ६०० मेगावॅट ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्रोजेक्टच्या बॅलेन्स ऑफ सिस्टिम (BOS) वर्कची ऑर्डर दिली आहे. हा कॉन्ट्रॅक्ट ९३९.३९ कोटी रुपयांचा आहे. ...
Global Gender Gap Index : पुरुष आणि महिलांमध्ये आजही किती आर्थिक विषमता आहे हे दर्शविणारा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स अहवाल नुकताच जारी करण्यात आला. यात भारताचा क्रमांक १२९ वा आहे. आइसलँडने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. ...
Insurance Claims: काही दस्तावेज कमी आहेत, म्हणून विमा कंपन्या दावे फेटाळू शकत नाहीत, अशी ताकीद ‘भारतीय विमा नियामकीय व विकास प्राधिकरणा’ने (इरडा) दिली आहे. ...