लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

जीएसटी अधिकाऱ्याच्या घरी सापडली ३० लाखांची रोकड - Marathi News | 30 lakh cash found at GST officer's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीएसटी अधिकाऱ्याच्या घरी सापडली ३० लाखांची रोकड

सुहास भालेराव असे या सहाय्यक आयुक्ताचे नाव असून त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या निरिक्षकाचे नाव शुभम दास मोहपात्रा असे आहे. ...

कॅन्सरच्या बनावट औषध प्रकरणी ईडीची दिल्ली-NCR मध्ये छापेमारी; 65 लाखांची रोकड जप्त - Marathi News | fake cancer drugs case ed raids delhi ncr cash worth rs 65 lakh recovered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅन्सरच्या बनावट औषध प्रकरणी ईडीची दिल्ली-NCR मध्ये छापेमारी; 65 लाखांची रोकड जप्त

ईडीने दिल्ली-एनसीआर भागात अनेक ठिकाणी छापे टाकून 65 लाख रुपयांची रोकड जप्त केली. ...

Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण? - Marathi News | Byjus Crisis: Another blow to Byju's; 4400 crore rupees frozen by the court, know the case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Byju's ला आणखी एक झटका; न्यायालयाने गोठवले 4400 कोटी रुपये, जाणून घ्या प्रकरण?

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, हा पैसा आता कुठेही वापरता येणार नाही. ...

बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक - Marathi News | 30 lakh fraud of two including a woman by stealing confidential information of the bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक

बँकेचे नाव सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत ...

जिममध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा; महिलेला पाच लाखांचा गंडा - Marathi News | Investment in the gym lures good returns Five lakhs to the woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिममध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा; महिलेला पाच लाखांचा गंडा

महिलेने जिम मालकाच्या पत्नीच्या बँक खात्यावर ५ लाख रुपये पाठवले होते ...

पेन्शनचे टेन्शन कशाला? पोस्टात आली आहे ही नवी योजना... मिळवा वर्षाला उत्पन्न - Marathi News | Why pension tension? This new scheme has come in the post... Get income per year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेन्शनचे टेन्शन कशाला? पोस्टात आली आहे ही नवी योजना... मिळवा वर्षाला उत्पन्न

ज्यांना शासकीय नोकरी नसते, अशांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे त्यांना भविष्याची चिंता असते. मात्र, पोस्ट कार्यालयाने पेन्शनसारखा लाभ देणारी मासिक बचत योजना (एमआयएस) सुरू केली आहे. ...

भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ, 636 अब्ज डॉलर्सवर पोहोचला फॉरेक्स रिझर्व्ह - Marathi News | Foreign Currency Reserves: Big increase in India's foreign exchange reserves, forex reserves reached 636 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी वाढ, 636 अब्ज डॉलर्सवर पोहोचला फॉरेक्स रिझर्व्ह

Foreign Currency Reserves: लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतासाठी गुडन्यूज आली आहे. ...

"काळ्या यादीतील कंपनीला १४,४०० कोटीचं कंत्राट; भाजपाला ९४० कोटींचे बाँड" - Marathi News | ``14,400 crore contract to blacklisted company; 940 crore Electrol bond to BJP, Jitendra Ahwad on modi sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काळ्या यादीतील कंपनीला १४,४०० कोटीचं कंत्राट; भाजपाला ९४० कोटींचे बाँड"

इलेक्ट्रोरोल बाँडच्या माध्यमातून अब्जाधींचा निधी राजकीय पक्षांना मिळाला असून त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात आघाडीवर आहे. ...