लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

महाराष्ट्रात निम्मे साखर कारखाने बंद; हंगाम लवकर संपणार, आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन - Marathi News | Half of sugar factory closed in Maharashtra The season will end early 76 lakh tonnes of sugar produced so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात निम्मे साखर कारखाने बंद; हंगाम लवकर संपणार, आतापर्यंत ७६ लाख टन साखरेचे उत्पादन

राज्यात आतापर्यंत ८१४.९२ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून ७६.४३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे ...

शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करायची असेल तर 'या' स्कीमचा विचार करू शकता, असा रिटर्न मिळेल की विसराल FD - Marathi News | mutual fund investment can invest in debt fund you will get more return than fixed deposit stock market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शॉर्ट टर्ममध्ये गुंतवणूक करायची असेल तर 'या' स्कीमचा विचार करू शकता, असा रिटर्न मिळेल की विसराल FD

Investment Tips: लोकांसाठी एफडी हा वर्षानुवर्षे गुंतवणुकीचा विश्वासार्ह आणि सुरक्षित पर्याय मानला गेलाय. परंतु आजच्या काळात असे अनेक पर्याय आहेत जे एफडीपेक्षा चांगला परतावा देऊ शकतात. ...

UPI युझर्स लक्ष द्या! १ एप्रिलपासून बँक ‘हे’ मोबाइल नंबर हटवणार; काय आहे NPCI चा नियम - Marathi News | important news for upi users rules will change from 1 april 2025 financial year know about impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI युझर्स लक्ष द्या! १ एप्रिलपासून बँक ‘हे’ मोबाइल नंबर हटवणार; काय आहे NPCI चा नियम

UPI News : यूपीआय व्यवहारांचा वापर आता सामान्य झाला आहे. याद्वारे कोणतंही पेमेंट काही सेकंदात पूर्ण केलं जातं. तुम्हीही यूपीआय सेवेचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ...

बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, वानवडीतील घटना - Marathi News | Harassment of two illegal moneylenders An extreme step taken by a young man incident in Wanwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, वानवडीतील घटना

व्याजाने पैसे परत करण्यावरून आरोपींनी तरुणाला त्रास देण्यास सुरुवात केली, तसेच फोन करून वेळोवेळी धमकीही दिली ...

पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करण्याचे ४ फायदे; पाचदहा लाख रुपयांची होईल बचत - Marathi News | property buying tips if you bought house on wife name you will get these benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करण्याचे ४ फायदे; पाचदहा लाख रुपयांची होईल बचत

property buying tips : जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पत्नीच्या नावे घेऊ शकता. असे केल्याने तुमचे बरेचसे पैसे वाचू शकतात. ...

पुण्यात सायबर फसवणूक थांबेना; शहरात ३ ठिकाणी घडला गुन्हा, लाखोंची होतीये लूट - Marathi News | Cyber ​​fraud does not stop in Pune Crime happened in 3 places in the city fraud of lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायबर फसवणूक थांबेना; शहरात ३ ठिकाणी घडला गुन्हा, लाखोंची होतीये लूट

बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे, खाते अपडेट न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी करून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे ...

मोबाईलवरून पैसे पाठविताना ट्रान्झेंक्शन फेल झाल्यामुळे अडकलेले पैसे आता लगेच मिळणार; आली ही नवीन सुविधा - Marathi News | Money stuck due to transaction failure while sending money from mobile will now be received immediately; This is a new facility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोबाईलवरून पैसे पाठविताना ट्रान्झेंक्शन फेल झाल्यामुळे अडकलेले पैसे आता लगेच मिळणार; आली ही नवीन सुविधा

यूपीआयने केलेला व्यवहार पूर्ण होण्यात अडचणी, ट्रान्झेंक्शन फेल होणे, इंटरनेटची समस्या यामुळे यापुढे ग्राहकांचे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची वाट पाहावी लागणार नाही. ...

महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबत लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ काढायचा आणि...! गाडेचा आणखी कारनामा समोर - Marathi News | They used to take videos of women leaving the lodge with another man and Another feat of dattatray Gade is ahead | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबत लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडीओ काढायचा आणि...! गाडेचा आणखी कारनामा समोर

महिलांचे दुसऱ्या पुरुषासोबतचे रेकॉर्ड करून त्याआधारे ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची धक्कादायक माहिती समोर ...