Suzlon Share Price : विंड टर्बाइन बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर्स दीर्घ काळाच्या सुस्तीनंतर वर चढले. त्यावेळी गुंतवणूकदारांना भरपूर परतावा मिळाला. मात्र आता त्यात घसरण होत आहे. ...
HDFC UPI Service : भारतात दररोज हजारो कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार होत आहेत. यावरून देशात यूपीआयचा वापर कोणत्या स्तरावर केला जात आहे, याचा स्पष्ट अंदाज बांधता येतो. ...
Gold Price News: सोन्याच्या किमती दररोज नवा विक्रम प्रस्थापित करीत आहेत. या वर्षभरात सोन्याच्या दराने ४१ वेळा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत सोन्याच्या किमतीत तब्बल ३४ टक्के वाढली आहे. ...
Rules Change 1 Nov : १ नोव्हेंबर २०२४ पासून देशात अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. दरम्यान, युपीआयचेदेखील नियम बदलले आहेत. पाहूया कोणते आहेत हे बदल. ...
Mutual Fund Investment : पाच मिडकॅप कॅटेगरी म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत, ज्यांनी एसआयपीवर पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना ३० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पाहूया कोणते आहेत ते फंड्स. ...