सततच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेत लोकलमध्ये गळती; प्रवाशांचा भिजत प्रवास, Video व्हायरल कोल्हापुरातील हिंडाल्कोच्या बॉक्साइट खाणीला नकार; वन सल्लागार समितीचा निर्णय मीरा रोड - महापालिका आयुक्तांच्या बंगल्यात शेजारील इमारतीचे पडले प्लास्टर, घटनेनंतर गुन्हा दाखल करून दंड वसूल मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा कणकवली - गरिबांचा डॉक्टर हरपला! ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.य.बा.दळवी यांचं वृद्धापकाळाने निधन दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, ""कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक... १ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर! म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार! पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले... Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
Money, Latest Marathi News
ओरियाना पॉवरचा IPO 2023 मध्ये ₹118 वर आला होता. तर कंपनीचा शेअर्स 155% च्या प्रीमियमसह 302 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. ...
महत्वाचे म्हणजे, या शेअरने सोमावारी आपला 52 आठवड्यांचा उच्चांकही गाठला आहे.... ...
मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी दुचाकी खरेदीत ६ टक्के वाढ झाली असून कार खरेदीत घट झाल्याचे दिसून येत आहे ...
Side Income Formula : जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल तर तेवढेच साइड इन्कम तुम्ही देखील कमावू शकता. ...
5 rupee coin : तुम्ही लहानपणापासून व्यवहारात वापरत असलेला ५ रुपयांचा ठोकळा आता इतिहास जमा होणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलत. पाच रुपयांचे नाणे आता बंद होण्याची शक्यता आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) याचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. ...
भूसंपादनासाठी १५ डिसेंबरपूर्वी स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना पाचपट मोबदला देण्यात येणार असून, अशा जमीनमालकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन ...
चोराविरुद्ध सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून ३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे ...
Wedding Insurance : ऐनवेळी विवाह रद्द झाल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लग्नाचा विमा हा एक चांगला पर्याय आहे. हा विमा नैसर्गिक आपत्ती, अपघात, आजारपण, जागा न मिळणे अशा अनेक समस्यांपासून संरक्षण देतो. ...