कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
Stock Market Updates: आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निचांकी पातळीवर घसरला. निफ्टी २४,४०० च्या खाली बंद झाला. ...
ओरियाना पॉवरचा IPO 2023 मध्ये ₹118 वर आला होता. तर कंपनीचा शेअर्स 155% च्या प्रीमियमसह 302 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. ...
मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी दुचाकी खरेदीत ६ टक्के वाढ झाली असून कार खरेदीत घट झाल्याचे दिसून येत आहे ...
Side Income Formula : जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये असेल तर तेवढेच साइड इन्कम तुम्ही देखील कमावू शकता. ...
भूसंपादनासाठी १५ डिसेंबरपूर्वी स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांना पाचपट मोबदला देण्यात येणार असून, अशा जमीनमालकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जिल्हा प्रशासनाचे आवाहन ...
चोराविरुद्ध सोनसाखळी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून ३ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे ...
Wedding Insurance : ऐनवेळी विवाह रद्द झाल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लग्नाचा विमा हा एक चांगला पर्याय आहे. हा विमा नैसर्गिक आपत्ती, अपघात, आजारपण, जागा न मिळणे अशा अनेक समस्यांपासून संरक्षण देतो. ...
post office saving scheme : देशातील कोणताही नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडू शकतो. मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. मुलाचे वय १० वर्षांपेक्षा कमी असल्यास, त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक त्याच्या नावावर खाते उघडू शकतात. ...