कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
पैसा, मराठी बातम्या FOLLOW Money, Latest Marathi News
कॉन्स्टेबलने भ्रष्ट मार्गाने कमावलेल्या पैशाचा वापर त्याची आई, पत्नी, मेहुणा आणि जवळचे सहकारी चेतन सिंग गौर आणि शरद जैस्वाल यांच्या नावाने शाळा आणि हॉटेल्स बांधून आणखी मोठी मालमत्ता मिळवण्यासाठी केला आहे. ...
Success Story : मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर कधीकाळी दूध विक्री करणाऱ्या तरुणाने आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. फक्त भारतच नाही तर दिदेशातही त्यांचा व्यवसाय वाढला आहे. ...
पाटणा येथे पोलिसांना सोमवारी रात्री एका कारमध्ये तब्बल ७० लाख रुपये सापडले. नोटांचे बंडल पाहून पाटणा पोलिसांना धक्काच बसला. ...
तरुणाकडे पाचशे रुपयांच्या १४२ आणि शंभर रुपयांच्या ६१ अशा ७७ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या ...
Saurabh Sharma : लोकायुक्त छाप्यातील मुख्य आरोपी माजी आरटीओ कॉन्स्टेबल सौरभ शर्मा कुठे आहे? याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. आता सौरभ शर्माच्या नावाने समन्स जारी करण्यात आला आहे. ...
Mutual Funds Tips : नवीन वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे ५ नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ...
लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आदींना अर्ज भरण्यासाठी कामाला लावले होते ...
जखमीचे नातेवाईक व अपघात स्थळी असलेल्या मजुरांनी अचानक पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सायंकाळच्या सुमारास रास्ता रोको केला ...