म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत (पीएमएमवाय) मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा दुप्पट वाढवून २० लाख रुपये केली आहे. ...
Aadhaar Enabled Payment System : आधार कार्ड हे महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक बनलं आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक झालंय. केवळ ओळखपत्र म्हणून नव्हे तर पैशांच्या व्यवहारासाठीही याचा वापर होऊ शकतो. ...
भिकाऱ्यांसंबंधित अभियान आणि सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये अनेक भिकाऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न ९० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न सुमारे १२ लाख रुपये आहे. ...