लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

₹३० लाखांच्या Home Loan वर ₹१,१०,४०० पर्यंत कमी होईल EMI! RBIच्या एका निर्णयानं होईल फायदा - Marathi News | EMI will be reduced to rs 110400 on Home Loan of rs 30 lakh A decision of RBI will benefit monetary policy repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹३० लाखांच्या Home Loan वर ₹१,१०,४०० पर्यंत कमी होईल EMI! RBIच्या एका निर्णयानं होईल फायदा

पाहा रिझर्व्ह बँकेनं कोणता निर्णय घेतल्यास फायदा होऊ शकतो. ...

पीएमपीची विमानतळ बससेवा ६ नव्हे एकाच मार्गावर; अपेक्षित उत्पन्न प्राप्त न झाल्याने ५ मार्गांवर बंद - Marathi News | pmpml airport bus service on one route instead of six Closed on 5 routes due to non achievement of expected revenue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीची विमानतळ बससेवा ६ नव्हे एकाच मार्गावर; अपेक्षित उत्पन्न प्राप्त न झाल्याने ५ मार्गांवर बंद

लोहगाव विमानतळावरून ६ विविध मार्गांवर सुरु करण्यात आलेली एसी ई-बस अपेक्षित उत्पन्न आणि प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने बंद करण्यात आली ...

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे - Marathi News | Baba Siddiqui murder case mumbai crime branch gets money trail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे

Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पैशांची महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. ...

पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; तब्बल ७५ लाखांचा चुना लावला! - Marathi News | Cyber thieves rampage in Pune As much as 75 lakhs lime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; तब्बल ७५ लाखांचा चुना लावला!

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळण्याचे आमिष चोरटयांनी दाखविले, तसेच ऑनलाईन टास्कच्या आमिषाने फसवणूक केली ...

उच्चशिक्षित तरुणांकडून सिंहगड रस्ता परिसरातून २० लाखांचे अंमली पदार्थ जप्त - Marathi News | 20 lakh worth of narcotics seized from Sinhagad road area from highly educated youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चशिक्षित तरुणांकडून सिंहगड रस्ता परिसरातून २० लाखांचे अंमली पदार्थ जप्त

तरुणांकडून ओजीकुश गांजा, मेफेड्रोन असा १९ लाख ४५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले ...

महारेराने ग्राहकांच्या नुकसान भरपाईपोटी बिल्डरांकडून वसूल केले तब्बल २०० कोटी - Marathi News | Maharera recovered nearly Rs 200 crore from builders as compensation to customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारेराने ग्राहकांच्या नुकसान भरपाईपोटी बिल्डरांकडून वसूल केले तब्बल २०० कोटी

महारेराने नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्पांतील ७०५ कोटींच्या वसुलीसाठी १ हजार १६३ वारंट जारी केले आहेत ...

"मी रेशन विकून पैसे आणलेत"; नोकरीच्या शेवटच्या दिवशी अकाउंटंटने घेतली लाच - Marathi News | video of lekhpal taking bribe on last day of job goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मी रेशन विकून पैसे आणलेत"; नोकरीच्या शेवटच्या दिवशी अकाउंटंटने घेतली लाच

एका अकाउंटंटचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या दिवशी अकाउंटंटने लाच घेतली तो दिवस त्याच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. ...

धक्कादायक! व्हॉटसॲपवर औषध सुचवणे पडले महागात! रुग्णाने गमावला जीव, डॉक्टरला ३ लाखांचा दंड - Marathi News | Shocking Recommending medicine on WhatsApp is expensive Patient lost his life, doctor fined 3 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! व्हॉटसॲपवर औषध सुचवणे पडले महागात! रुग्णाने गमावला जीव, डॉक्टरला ३ लाखांचा दंड

चुकीच्या औषधांमुळे रुग्णाला आपला जीव हकनाक गमवावा लागला ...