लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली - Marathi News | Honesty Forgot a bag of jewelry worth 7.5 lakhs the rickshaw driver kept it safe in chikhali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रामाणिकपणा! पावणेसात लाखांच्या दागिन्यांची बॅग विसरली, रिक्षाचालकाने जपून ठेवली

चिखली पोलिसांनी २० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रिक्षाचालकाला शोधले, तेव्हा त्याने संबंधित बॅग सुरक्षित ठेवल्याचे सांगितले ...

Deenanath Mangeshkar Hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या २२ कोटी थकीत मिळकत कराबाबत लवकर सुनावणी - Marathi News | Early hearing regarding Rs 22 crore income tax arrears of Dinanath Mangeshkar Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या २२ कोटी थकीत मिळकत कराबाबत लवकर सुनावणी

दाेन दिवसांत रक्कम जमा करावी, अन्यथा पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दीनानाथ रुग्णालयाला दिला होता ...

सरकारी कंपन्यांची नफेखोरी थांबवा; पेट्रोल, डिझेलचे भाव लिटरमागे १५ रुपये कमी करा; पुणे काँग्रेसची मागणी - Marathi News | Stop profiteering by government companies; Reduce petrol, diesel prices by Rs 15 per liter; Pune Congress demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी कंपन्यांची नफेखोरी थांबवा; पेट्रोल, डिझेलचे भाव लिटरमागे १५ रुपये कमी करा; पुणे काँग्रेसची मागणी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर ६५.४१ डॉलर प्रति बॅरल असा झाला असून गेल्या ४ वर्षांतील हा निच्चांकी दर आहे ...

पुणेकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेकडून ७३४ कोटी खर्च! शहरी गरीब योजनेसाठी ३६२ कोटी - Marathi News | pune municipal corporation spends 734 crores for the health of Pune citizens 362 crores for the urban poor scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेकडून ७३४ कोटी खर्च! शहरी गरीब योजनेसाठी ३६२ कोटी

महापालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या उपचारावर गेल्या सहा वर्षात ३३७ कोटी ७१ लाख ४२ हजार ६९० रुपये खर्च करण्यात आले आहे ...

जुन्नर तालुक्यात अवकाळीमुळे शेतांचे नुकसान; वादळी वाऱ्यासह झालेल्या उन्हाळी पिके भूईसपाट - Marathi News | Fields damaged due to unseasonal rain in Junnar taluka; Summer crops damaged due to stormy winds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर तालुक्यात अवकाळीमुळे शेतांचे नुकसान; वादळी वाऱ्यासह झालेल्या उन्हाळी पिके भूईसपाट

नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माळशेज परिसरातील शेतकरी शासनाकडे करत आहे ...

FD Interest Rates : FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट  - Marathi News | Interest on FD is more than 8 percent small finance nbfc banks are giving huge interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD वर मिळतंय ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज, 'या' बँका देताहेत जबरदस्त इंटरेस्ट रेट 

आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलं आहे. यामुळे एफडीवर आता पूर्वीपेक्षा कमी परतावा मिळणारे. ...

Vinesh Phogat : "२ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या, मोफत ज्ञान देणाऱ्या...”; विनेश फोगटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर - Marathi News | Vinesh Phogat reply to opponents on controversy over 4 crore from haryana nayab singh saini government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ रुपयांसाठी ट्विट करणाऱ्या, मोफत ज्ञान देणाऱ्या...”; विनेश फोगटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

Vinesh Phogat : हरियाणाच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार विनेश फोगटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...

जगातील सर्वांत मोठी बँक नोट भारतात दाखल, बुरुंडी देशाने जारी केलेली १० हजार फ्रँक मूल्याची नोट - Marathi News | The world's largest banknote, a 10,000 franc note issued by Burundi, has arrived in India. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वांत मोठी बँक नोट भारतात दाखल, बुरुंडी देशाने जारी केलेली १० हजार फ्रँक मूल्याची नोट

Burundi largest bank note news: नाणी व चलनातील नोटांचा संचय करणारे राजस्थानच्या बिकानेर शहरातील सुधीर लुणावत यांच्यासाठी बुरुंडी बँकने ही नोट पाठवली आहे. ...