लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर - Marathi News | Shelter at lodge farmhouse financial assistance Bail granted to those who helped Sushil and Rajendra Hagwane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉज, फार्म हाऊसवर आश्रय, आर्थिक मदत; सुशील आणि राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्यांना जामीन मंजूर

गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे न्यायालयाने पोलिस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी दिली होती, या सर्वांना आता 25 हजार रुपयांच्या जातमुचालक्यावर जामीन आला ...

अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंधाची जबरदस्ती; सासूकडून काळी जादू, चोंधेंच्या सुनेचे गंभीर आरोप - Marathi News | Sanket Chondhe's wife, who helped Rajendra Hagwane, has made serious allegations against the Chondhe family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अश्लील व्हिडिओ दाखवून शरीर संबंधाची जबरदस्ती; सासूकडून काळी जादू, चोंधेंच्या सुनेचे गंभीर आरोप

लग्नात दोन लाख रुपये आणि सोनं देऊनही पैशांची वारंवार मागणी केली जात होती, दीर आणि नवरा हे सासूसमोर गांजा पित असतं ...

लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट - Marathi News | Robbery at a bungalow within reach of the police in Lonavala; 20 to 22 thieves loot Rs. 11.5 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात पोलिसांच्या हाकेच्या अंतरावर बंगल्यावर दरोडा; २० ते २२ चोरट्यांकडून साडेअकरा लाखांची लूट

सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले ...

एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा - Marathi News | As much as one and a half crores in a day; Details of Vaishnavi's wedding expenses revealed; The new face of dowry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका दिवसाला तब्बल दीड कोटी; वैष्णवीच्या लग्नातील खर्चाचे तपशील समोर; हुंड्याचा नवा चेहरा

वैष्णवीच्या आत्महत्येमुळे केवळ एका कुटुंबियाने नाही तर संपूर्ण समाजानेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे ...

संतापजनक! ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूट, ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार - Marathi News | Outrageous! Robbers throw chilli powder in senior citizen's eyes, snatch gold chain worth Rs 90,000 and flee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूट, ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार

गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला, ज्येष्ठ नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत तेथे आले ...

पुरुषांपेक्षा महिलांच्या वस्तू महाग, पिंक टॅक्स दिल्यानं वाढतो महिलांचा महिन्याचा खर्च, पाहा काय भानगड - Marathi News | Women's items are more expensive than men's, women's monthly expenses increase due to paying pink tax | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरुषांपेक्षा महिलांच्या वस्तू महाग, पिंक टॅक्स दिल्यानं वाढतो महिलांचा महिन्याचा खर्च, पाहा काय भानगड

Women's items are more expensive than men's, women's monthly expenses increase due to paying pink tax : महिलांचा खर्च जास्त का होतो. याचे खरे कारण पाहा. ...

EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा - Marathi News | EPF News: Good news for more than 7 crore people! Central government announces interest on PF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा

ईपीएफओने २८ फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याज देण्याचा निर्णय कायम ठेवला होता. ...

एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप - Marathi News | Home Ministry's secret orders to suppress a case worth 1.84 crore case; Anil Gote's allegations | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप

धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत तब्बल १ कोटी ८४ लाख रुपये इतकी रक्कम सापडली होती. या रक्कमेप्रकरण माजी आमदार अनिल गोटे यांनी गंभीर आरोप केला आहे.  ...